लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
England vs Australia, 1st ODI : वन डे वर्ल्ड कप आणि आता ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकणाऱ्या इंग्लंडने २०२३मध्ये भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कपच्या तयारीला सुरूवात केली आहे. ...
T20 World Cup 2022 स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात गेलेला श्रीलंकेचा क्रिकेटपटू दनुष्का गुणथिलकाला काही दिवसांपूर्वी बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आले होते. ...
England vs Australia, 1st ODI : वन डे वर्ल्ड कप आणि आता ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकणाऱ्या इंग्लंडने २०२३मध्ये भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कपच्या तयारीला सुरूवात केली आहे. ...