लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया, मराठी बातम्या

Australia, Latest Marathi News

IND vs AUS: "मी माझ्या लॅपटॉपवर अश्विनचे ​​इतके फुटेज पाहिले की माझी बायको वेडीच झाली"  - Marathi News | I watched so much footage of Ashwin on my laptop that my wife went crazy, said Australian spinner Nathan Lyon   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी माझ्या लॅपटॉपवर अश्विनचे ​​इतके फुटेज पाहिले की माझी बायको वेडीच झाली" 

nathan lyon and r ashwin: सध्या भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे.  ...

India Vs Australia : दिल्ली कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियन संघात उलथापालथ, दोन दिग्गजांना मिळू शकतो नारळ  - Marathi News | India Vs Australia 2nd Test: Upheaval in Australian team ahead of Delhi Test, two veterans may get coconuts | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्ली कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियन संघात उलथापालथ, दोन दिग्गजांना मिळू शकतो नारळ 

India Vs Australia 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना १७ फेब्रुवारीपासून दिल्लीमध्ये खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघामध्ये मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. ...

पंधरा झिरोच्या विक्रमात अश्विन ठरला हिरो! - Marathi News | Ashwin became a hero in the record of fifteen zero! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंधरा झिरोच्या विक्रमात अश्विन ठरला हिरो!

२०१३ पासून ते आजतागायत मायदेशात झालेल्या १५ मालिकांपैकी एकही मालिका भारताने गमावलेली नाही. ...

बॉर्डर यांचा आदर; पण रणनीती बदलणार नाही - Marathi News | respect for borders; But the strategy will not change - alex carey | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बॉर्डर यांचा आदर; पण रणनीती बदलणार नाही

पराभवानंतरही मनोबल अजिबात खचलेले नाही : कॅरी ...

IND vs AUS 3rd Test: भारत-ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी आता इंदूरला खेळवणार! जागा बदलण्याचं कारण काय? - Marathi News | Ind vs Aus 3rd test will now be played in Indore What is the reason for the change of place by BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: तिसरी कसोटी आता इंदूरला खेळवणार! जागा बदलण्याचं कारण काय?

आधी ही कसोटी धर्मशाला येथे खेळवण्यात येणार होती, पण... ...

IND vs AUS, Dale Steyn: "तुमचा विश्वास बसणार नाही पण...", लाजिरवाण्या पराभवानंतर डेल स्टेनने ऑस्ट्रेलियाचे टोचले कान - Marathi News | IND vs AUS I used to focus on my line length instead of looking at the pitch, Dale Steyn advises Australia team   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तुमचा विश्वास बसणार नाही पण...", पराभवानंतर डेल स्टेनने ऑस्ट्रेलियाचे टोचले कान

border gavaskar trophy 2023: भारतीय संघाने नागपूर येथील पहिला कसोटी सामना जिंकून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे.  ...

हा पराभव नाही तर शरणागती, ऑस्ट्रेलियन संघाने कुठे चूक केली? - Marathi News | This is not defeat but surrender in india vs australia test match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हा पराभव नाही तर शरणागती, ऑस्ट्रेलियन संघाने कुठे चूक केली?

ऑस्ट्रेलियन संघाने कुठे चूक केली? त्यांच्या अवसानघातकी फलंदाजीची कारणे काय? असे असंख्य प्रश्न निर्माण होतात ...

Mohammad Shami, IND vs AUS Video: खतरनाकsss... मोहम्मद शमीने उडवला ऑस्ट्रेलियन फलंदाजाचा त्रिफळा, स्टंपची कोलांटीउडी - Marathi News | IND vs AUS 1st Test Video Mohammad Shami clean bowled Australian batter Nathan Lyon stump fly in the air | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: खतरनाकsss... मोहम्मद शमीने उडवला ऑस्ट्रेलियन फलंदाजाचा त्रिफळा, स्टंपची कोलांटीउडी

मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियाची शेपूट गुंडाळली अन् भारताला विजय मिळवून दिला. ...