लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑस्ट्रेलिया भीषण आग

ऑस्ट्रेलिया भीषण आग , मराठी बातम्या

Australia fire, Latest Marathi News

सिगारेटची पेटती थोटके रस्त्यावर फेकल्यास होणार जबर दंड - Marathi News | Extreme penalties for throwing cigarette on the street | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सिगारेटची पेटती थोटके रस्त्यावर फेकल्यास होणार जबर दंड

भारतासह जगभरात वणवे लागण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. यामुळे जंगल आणि प्राण्यांवर मोठे संकट ओढवले आहे. नुकतीच ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेली आग हे देखिल अशाच प्रकारच्या आगीचा परिणाम आहे. ...

६ वर्षाच्या मुलाने स्वकमाईतून जमवले दीड कोटी; ऑस्ट्रेलिया आगीतील पीडितांना करणार दान - Marathi News | 6-year-old boy gains 1.5 crore from self-sufficiency; donate to Australia fire victims | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :६ वर्षाच्या मुलाने स्वकमाईतून जमवले दीड कोटी; ऑस्ट्रेलिया आगीतील पीडितांना करणार दान

ओवेनने चिकणमातीपासून लहान कोआल्स बनवण्यास सुरुवात केली ...

ऑस्ट्रेलिया आग : आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश, मात्र आता पुराचा धोका - Marathi News | australian rain dozes off fire but flood threat arises | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑस्ट्रेलिया आग : आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश, मात्र आता पुराचा धोका

आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र आता ऑस्ट्रेलियाच्या काही भागात पुराचा धोका निर्माण झाला आहे.   ...

....म्हणून लोकांना न्यूड फोटो पाठवून पैसे मागू लागली ही प्रसिद्ध मॉडेल, ८ कोटी केले जमा! - Marathi News | Kaylen Ward with nude photos raised more than 1 million dollor for Australian bushfire relief | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :....म्हणून लोकांना न्यूड फोटो पाठवून पैसे मागू लागली ही प्रसिद्ध मॉडेल, ८ कोटी केले जमा!

अभिनेत्री पूनम पांडेने असा दावा केला होता की, टीम इंडियाने जर वर्ल्ड कप जिंकला तर ती टीम इंडियासाठी न्यूड पोज देईल असा दावा केला होता. ...

#koalachallenge चा सोशल मीडियात धुमाकूळ, ऑस्ट्रेलियातील लोकांच्या मदतीसाठी आगळंवेगळं चॅलेन्ज! - Marathi News | Koalachallenge Australia bushfire donations videos goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :#koalachallenge चा सोशल मीडियात धुमाकूळ, ऑस्ट्रेलियातील लोकांच्या मदतीसाठी आगळंवेगळं चॅलेन्ज!

ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेली किती भयंकर होती हे आपण सर्वांनीच पाहिलंय. अनेक प्राण्यांना यात आपला जीव गमवावा लागला आहे. ...

ऑस्ट्रेलियातील वणवे ही जगासाठी भयघंटा; संपूर्ण जगालाच तो एक इशारा - Marathi News | Article on Australia Fire It's a warning to the whole world | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ऑस्ट्रेलियातील वणवे ही जगासाठी भयघंटा; संपूर्ण जगालाच तो एक इशारा

चार महिन्यांच्या अग्निप्रलयात ५० कोटी प्राण्यांचा मृत्यू, अनेक दुर्लभ जीव विनष्ट ...

ऑस्ट्रेलिया आगः शेन वॉर्नच्या 'त्या' टोपीवर 4.9 कोटींची बोली, संपूर्ण रक्कम पुनर्वसनासाठी - Marathi News | Australia Fire : Shane Warne's baggy green fetches $1m in auction for Australia's bushfire aid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलिया आगः शेन वॉर्नच्या 'त्या' टोपीवर 4.9 कोटींची बोली, संपूर्ण रक्कम पुनर्वसनासाठी

ऑस्ट्रेलियातील अग्नितांडवात निसर्गाचे सर्वाधिक नुकसान झाली. जवळपास 50 कोटी प्राणी व पक्षी या आगीत मृत पावले. ...

या टोपीमध्ये दडलंय काय! शेन वॉर्नच्या कॅपवर इतिहासातील सर्वाधिक बोली; ब्रॅडमन आणि धोनी यांनाही टाकलं मागे - Marathi News | The highest bid in history on Shane Warne's cap; Bradman and Dhoni were also left behind | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :या टोपीमध्ये दडलंय काय! शेन वॉर्नच्या कॅपवर इतिहासातील सर्वाधिक बोली; ब्रॅडमन आणि धोनी यांनाही टाकलं मागे

वॉर्नने आपली मानाची कॅप लिलावात काढली आहे आणि चाहत्यांनीही या लिलावाला चांगला प्रतिसाद दिला आहे. ...