Aurangzeb Tomb Row News in Marathi | औरंगजेब कबरीचा वाद मराठी बातम्याFOLLOW
Aurangzeb tomb, Latest Marathi News
शेवटचा मुघल सम्राट औरंगजेबाची कबर खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. १७०७ मध्ये अहमदनगर येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला. औरंगजेबाला त्यांच्याच इच्छेनुसार शेख जैनुद्दीन साहेबांच्या दर्ग्यातील एका अचिन्हांकित कबरीत दफन करण्यात आले. ही वास्तू भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) द्वारे संरक्षित आहे आणि ती वक्फ मालमत्तादेखील आहे. Read More
VBA Prakash Ambedkar News: अयोध्यापासून आता राजकीय फायदा नाही पण औरंगजेबची मजारपासून राजकीय फायदा आहे म्हणून हे दुसरे अयोध्या होण्याची शक्यता आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ...
Aurangzeb's tomb News: छावा सिनेमामुळे औरंगजेबविरोधात वातावरण सुरु झाले, तितक्यात केंद्र सरकार खर्च करत असलेला आकडा आला. सपाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेबाची स्तुती केली आणि त्यात रॉकेल ओतले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि साताऱ्याचे खासदार ...
Nitesh Rane on Nagpur Violence: दंगलखोरांनी पोलिसांवरही हल्ले केले. अनेक गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. तलवारी, लाठ्या काठ्या आणि दगडफेक करत दहशत पसरविण्यात आली. हा प्रकार मुख्यमंत्री, गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात घडल्याने रा ...
CM Devendra Fadnavis Give Statement On Nagpur Violence In Vidhan Sabha: नागपूर येथे नेमके काय झाले, याची सविस्तर माहिती देताना, पोलिसांवर ज्यांनी कुणी हल्ला केला असेल, त्यांना काहीही झाले तरी सोडले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फड ...