जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांची अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. परवीन कौर या औरंगाबाद जि.प.च्या ‘सीईओ’ म्हणून त्यांची जागा घेतील. ...
चालू आर्थिक वर्ष मावळण्यास आता अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. दुसरीकडे विधानसभेचे अधिवेशनही सुरू असल्यामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून, सर्व विभागांचे कामकाज रोजच्यासारखेच सुरू आहे. ...