अजिंठा, वेरूळ आणि दौलताबाद या तीन ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांकडून ‘पर्यटक कर’ आकारण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला असून, सध्या यासंबंधीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. ...
पावसाळा तोंडावर आला आहे. संभाव्य जलजन्य आजार, साथरोग व पूर परिस्थितीमध्ये नागरिकांचा बचाव व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे ...
जिल्हा परिषदेत दोन वर्षांपासून सुरू असलेल्या बदल्या हव्यात, बदल्या नको, या वादावर आज अखेर एकदाचा पडदा पडला. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या ‘लॉगइन’वर सकाळपासून जवळपास साडेतीन हजार शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश आले; पण मुख्य कार्यकारी अधिकारी बाहेरगावी अ ...
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या खाजगी अनधिकृत प्राथमिक शाळा बंद करा. प्रत्येक शाळांच्या दर्शनी भागात अनधिकृत शाळा नसल्याचे बोर्ड लावा, असे आदेश सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना जिल्हा परिषद शिक्षण सभापती मीना शेळके यांनी दिल ...
जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, शिक्षण तसेच समाजकल्याण विभाग अधिक गतिमान करणे आणि यापुढे कोणत्याही योजनेचा निधी अखर्चित राहणार नाही, यावर आपला भर राहील, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी व्यक्त केला. ...
पूर्वहंगामी कापसाच्या लागवडीमुळे झाडांची वाढ खुंटते व कापसाच्या पिकावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव होतो. हे टाळण्यासाठी सद्य:स्थितीत कापसाच्या बियाणांची विक्री न करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केले आहे. ...