पर्यटनस्थळांच्या ठिकाणी वसूल करण्यात येणाऱ्या पर्यटक कराच्या उत्पन्नातून पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक असून, दरवर्षी गटविकास अधिकाऱ्यांमार्फत जमा रकमेचे स्वतंत्र लेखापरीक्षण केले जाणार आहे. ...
विधिमंडळाची अनुसूचित जाती कल्याण समिती आज सायंकाळी ४ ते ६ वाजेदरम्यान जिल्हा परिषदेत अनुसूचित जातीसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, तसेच कर्मचारी- अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बाबींचा आढावा घेणार आहे. ...
मुख्यालयाच्या ठिकाणी न राहणाऱ्या अधिकारी- कर्मचा-यांची माहिती जाणून घेत आहे. अशा कर्मचा-यांना त्यांच्या चुका सुधारण्यासाठी अगोदर संधी दिली जाईल. त्यानंतरही त्यांनी सुधारणा केली नाही, तर मग त्यांच्यावर कारवाई केली जाईल. थेट कारवाई केल्याने काय साध्य ह ...
खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे ज्या शिक्षकांची बदली झाली आहे, अशा शिक्षकांची नावानिशी तक्रार करा. त्याची शहानिशा करून दोषींना तात्काळ निलंबित केले जाईल, असे शिक्षणाधिकारी एस.पी. जैस्वाल म्हणाले. ...
विश्लेषण : शिवसेना, काँग्रेसपेक्षा भाजपची सदस्य संख्या सर्वाधिक असताना केवळ भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सेना- काँग्रेस या दोन विरोधी विचाराच्या राजकीय पक्षांनी हातमिळवणी केली खरी; पण वर्षभरापासून कोणाचा पायपोस कोणात नाही, अशी परिस्थिती निर्माण ...
बदल्यांमध्ये अन्याय झाला, ज्येष्ठता याद्या जाहीर केल्या नाहीत, बोगस प्रमाणपत्रे तपासली नाहीत, शिक्षकांनी असे चुकीचे आरोप करूनयेत. खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे ज्या शिक्षकांची बदली झाली आहे, अशा शिक्षकांची नावानिशी तक्रार करा. त्याची शहानिशा करून दोषी ...