लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद हिंसाचार

औरंगाबाद हिंसाचार, मराठी बातम्या

Aurangabad violence, Latest Marathi News

औरंगाबादमध्ये दोन गटांत किरकोळ कारणावरुन तुफान हाणामारी झाली. 11 मे 2018 च्या मध्यरात्री झालेल्या हिंसाचारामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. या हिंसाराचारात दोन जणांचा मृत्यू झाला.
Read More
Aurangabad Violence : औरंगाबाद दंगलीची होणार उच्चस्तरीय चौकशी; गृहराज्यमंत्री पाटील यांची घोषणा  - Marathi News | A high-level inquiry for Aurangabad riots; The announcement of the Home Minister of state Patil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Aurangabad Violence : औरंगाबाद दंगलीची होणार उच्चस्तरीय चौकशी; गृहराज्यमंत्री पाटील यांची घोषणा 

शहरातील राजाबाजार, शहागंज, गांधीनगर, कुआरफल्ली, संस्थान गणपती, चेलीपुरा भागात मध्यरात्री उसळलेल्या दंगलीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री (शहर) रणजीत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. ...

Aurangabad Violence : संघर्ष टाळा, आपुलकीनं राहुया...आवाहन आपल्या औरंगाबादला! - Marathi News | Aurangabad Violence: Clashes erupt in Aurangabad between two groups; many shops, vehicles set ablaze | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Aurangabad Violence : संघर्ष टाळा, आपुलकीनं राहुया...आवाहन आपल्या औरंगाबादला!

किरकोळ भांडणातून पेटलेले औरंगाबाद शांत करण्यासाठी आता राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि पोलिसांनीही पुढाकार घेतला आहे. ...

Aurangabad Violence : औरंगाबादकरांना शांतता राखण्याचं पोलिसांचं आवाहन - Marathi News |  Aurangabad Violence: Sect 144 imposed in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Aurangabad Violence : औरंगाबादकरांना शांतता राखण्याचं पोलिसांचं आवाहन

किरकोळ कारणावरुन औरंगाबादमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

Aurangabad Violence : अाैरंगाबाद हिंसाचारामधील दाेषींवर कडक कारवाई करु : मुख्यमंत्री - Marathi News | Aurangabad Violence: strict action will be taken against culprits says CM | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Aurangabad Violence : अाैरंगाबाद हिंसाचारामधील दाेषींवर कडक कारवाई करु : मुख्यमंत्री

अाैरंगाबादमध्ये शुक्रवारी मध्यरात्री उसळलेल्या हिंसाचाराबाबत बाेलताना, दाेषींवर कडक कारवाई करण्यात येईल असे अाश्वासन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी दिले अाहे. ...

Aurangabad Violence : हिंसाचारात जखमी झालेले सहाय्यक पोलीस आयुक्त कोळेकर यांची प्रकृती गंभीर  - Marathi News | Aurangabad Violence: Assistant Commissioner of Police Kolekar was seriously injured in the violence | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Aurangabad Violence : हिंसाचारात जखमी झालेले सहाय्यक पोलीस आयुक्त कोळेकर यांची प्रकृती गंभीर 

दगडफेकीत जखमी झालेले सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  ...

Aurangabad Violence : औरंगाबादमध्ये दक्षतेचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद - Marathi News | The Internet service stopped for Aurangabad as a vigilance solution | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Aurangabad Violence : औरंगाबादमध्ये दक्षतेचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद

शहरात रात्री झालेल्या हिंसाचाराबद्दल सोशल मिडीयावरून अफवा पसरू नये म्हणून आज सकाळपासून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. ...

Aurangabad Violence : जाळपोळीत दिव्यांगाचा होरपळून मृत्यू  - Marathi News | Aurangabad Violence : clash between two groups in Aurangabad; section 144 imposed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Aurangabad Violence : जाळपोळीत दिव्यांगाचा होरपळून मृत्यू 

औरंगाबादमध्ये शुक्रवारी (11 मे) मध्यरात्री दोन गटात किरकोळ कारणावरुन झालेल्या वादामुळे तुफान हाणामारी झाली. अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे ...

Aurangabad Violence : औरंगाबादमध्ये कशामुळे उडाला हिंसाचाराचा भडका?; 'हे' आहे खरं काळजीचं कारण - Marathi News | social media rumours are one of the major reasons for Aurangabad Violence | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Aurangabad Violence : औरंगाबादमध्ये कशामुळे उडाला हिंसाचाराचा भडका?; 'हे' आहे खरं काळजीचं कारण

महापालिकेनं गुरुवारी एका धार्मिक स्थळाची अनधिकृत नळजोडणी तोडल्यानंतर व्हॉट्स अॅपवरून काही मेसेज व्हायरल झाले होते. ...