औरंगाबादमध्ये दोन गटांत किरकोळ कारणावरुन तुफान हाणामारी झाली. 11 मे 2018 च्या मध्यरात्री झालेल्या हिंसाचारामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. या हिंसाराचारात दोन जणांचा मृत्यू झाला. Read More
शहरातील राजाबाजार, शहागंज, गांधीनगर, कुंवारफल्ली, संस्थान गणपती, चेलीपुरा भागात मध्यरात्री उसळलेल्या दंगलीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री (शहर) रणजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. चौकशी समितीमध्ये कोण असणार, याविषयाचा निर्णय उद् ...
शहागंज चमनजवळील टपऱ्या, हातगाड्या हटविण्याच्या मुद्यावरून आठ दिवसांपूर्वीच शिवसेना विरुद्ध एमआयएम असा वाद विकोपाला गेला होता. दोन्ही गट सोयीनुसार महापालिकेच्या यंत्रणेचा वापर करीत होते. शहरात दीड लाख अनधिकृत नळ कनेक्शन आहेत. मोतीकारंजा या वादग्रस्त भ ...
दुकाने, घरे, वाहनांना लागलेली आग विझविण्यासाठी फायरब्रिगेडकडे मदतीसाठी केलेल्या फोनवर अनेक महिला अक्षरश: रडल्या. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर रात्री १ वाजून १० मिनिटांनी फायरब्रिगेडला पहिला मदतीसाठी फोन आला. त्यानंतर आग लागली आहे, लवकर... अशी आर्त हाक दे ...
दंगलखोरांनी जाळलेल्या दुकानातील बहुतांश दुकाने ही पोटभाडेकरूंची असल्याचे पाहणीत दिसून आले आहे. मालक आणि पोटभाडेकरूंच्या वादामुळे दंगलीत पोटभाडेकरूंचीच दुकाने जाळण्यात आली की जाळली? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ...