औरंगाबादमध्ये दोन गटांत किरकोळ कारणावरुन तुफान हाणामारी झाली. 11 मे 2018 च्या मध्यरात्री झालेल्या हिंसाचारामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. या हिंसाराचारात दोन जणांचा मृत्यू झाला. Read More
शहरात शुक्रवारी रात्री व शनिवारी दुपारपर्यंत शहरात झालेल्या दंगलीत दुकाने, वाहने व घरे या मालमत्तांचे १० कोटी २१ लाख १५ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा मंगळवारी सायंकाळी पूर्ण झाला. ...
शहरातील काही भागांत झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक गठित करण्यात आले आहे. ...
परवाच्या दंगलीप्रकरणी पोलिसांनी शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ आणि एमआयएमचे नगरसेवक फिरोज खान या दोघांना अटक केली. दोघांनाही १८ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. ...
औरंगाबादेत दंगल घडणार असा गुप्तचर खात्याने दिलेला लेखी अहवाल कोणत्या अधिकाऱ्याने दडपला, त्याच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी येथे केली. ...
ऐतिहासिक औरंगाबाद शहराने शुक्रवारी मध्यरात्री मोठी दंगल बघितली. दंगलीत दोन निष्पाप नागरिकांचा बळीही गेला. दंगलीनंतर राजकीय मंडळींडून पाहणीचे सोपस्कर पूर्णही करण्यात आले. ...
शुक्रवारी मध्यरात्री दंगल उसळलेली असताना कंत्राटी पद्धतीवर अग्निशमन विभागात चालक म्हणून घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी वाहनावर जाण्यास चक्क नकार दिला. त्यांना त्वरित निलंबित करून दुसरे कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर घेण्याचे आदेश सोमवारी महापौर नंदकुमार घोडेले ...
पोलिसांवर दगडफेक करून संस्थान गणपती परिसरामध्ये त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी १३ मे रोजी अटक केलेल्या १४ जणांपैकी ८ जणांनी पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रार केल्यामुळे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिल ...