औरंगाबादमध्ये दोन गटांत किरकोळ कारणावरुन तुफान हाणामारी झाली. 11 मे 2018 च्या मध्यरात्री झालेल्या हिंसाचारामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. या हिंसाराचारात दोन जणांचा मृत्यू झाला. Read More
हिंसाचाराच्या घटनेत अटकेतील आरोपींना तत्काळ जामिनावर सोडा अशी मागणी करत क्रांती चौक पोलीस स्टेशनमध्ये तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार प्रदीप जयस्वाल यांच्या विरोधात आज गुन्हा दाखल करण्यात आला. ...
शहागंज, राजाबाजार येथील दंगलीमागे आर्थिक गणितही कारणीभूत असल्याचे आता समोर येत आहे. या भागातील प्रत्येक हातगाडीचालकांकडून दररोज पन्नास रुपये हप्ता वसुली करण्यात येत होती. ...
पोलिसांची परवानगी नाकारून निघालेला शिवसेनेचा निषेध मोर्चा काही अंतरावर जाताच पोलिसांनी अडवला. यानंतर पोलिसांनी सर्व मोर्चेकऱ्यांना प्रतीबंधानात्मक कारवाई करत ताब्यात घेतले. ...
शहरात उसळलेल्या दंगलीच्या काळात राजाबाजार परिसरामध्ये पेंटचे दुकान आणि वाहनांची जाळपोळ केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केलेले युवा सेनेचे सचिव तथा नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.यू. सुपेकर यांनी शुक्रवारी (दि.१८ मे) न्याय ...
जिन्सी ठाण्याच्या हद्दीतील नवाबपुरा येथून हे दंगलखोर रात्रभर पोलिसांवर दगडफेक करीत होते. कर्तव्यावरील पोलीस निरीक्षक फईम हाश्मी यांनी त्या रात्री वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आणि नियंत्रण कक्षाला दंगलखोरांविषयी अचूक माहिती न दिल्याने दंगल चिघळली, अशा अन ...
मुख्यमंत्री आणि राज्याच्या गृहखात्याने औरंगाबादमधील दंगलीच्या घटनेकडे दुर्लक्ष का केले, असा सवाल खैरे यांनी करत पोलीसांच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी शिवसेनेने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. या मोर्चास औरंगा ...