चारित्र्याच्या संशयावरून कुऱ्हाडीच्या सहाय्याने पत्नीचे झोपेतच मुंडके धडा वेगळे केल्याची धक्कादायक घटना सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथे मंगळवारी रात्री घडली. ...
सिल्लोड तालुक्यातील तलवाडा शिवारातील बनावट दारू कारखान्यात एकाच प्रकारची बनावट दारू ही वेगवेगळ्या ब्रँडचे लेबल लावलेल्या बाटल्यांमध्ये भरून ती ग्राहकांना विक्री केली जात असल्याचे समोर आले. ...