lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद रेल्वे दुर्घटना

औरंगाबाद रेल्वे दुर्घटना

Aurangabad railway tragedy, Latest Marathi News

कोरोना संकटात लॉकडाऊनदरम्यान घराच्या ओढीने निघालेल्या 16 मजुरांना औरंगाबादजवळ रेल्वे मालगाडीने चिरडले. मध्य प्रदेशातील 20 मजूर औरंगाबादमार्गे भुसावळकडे पायी निघाले होते. चालून थकल्यानं सटाणा येथे रेल्वे रुळांवरच त्यांचा डोळा लागला आणि पहाटे साडेपाचच्या सुमारास होत्याचं नव्हतं झालं. 
Read More
नियतीचा खेळ, जिवंतपणी पायी चालण्याची नामुष्की, मृत्युनंतर रेल्वेने गावी मृतदेह - Marathi News | CoronaVirus: The game of destiny, the humiliation of walking alive,now the dead bodies send in the village by train | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नियतीचा खेळ, जिवंतपणी पायी चालण्याची नामुष्की, मृत्युनंतर रेल्वेने गावी मृतदेह

रेल्वे एकच; १२00 जणांचा आनंदी; १६ देहांचा इहलोकीचा अंतिम प्रवास  ...

हॉर्न वाजवून, इमर्जन्सी ब्रेक लावले तरीही वाचू शकले नाहीत मजूर; जाणून घ्या कारण - Marathi News | The workers could not alive even after sounding the horn and applying the emergency brake; Know the reason | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :हॉर्न वाजवून, इमर्जन्सी ब्रेक लावले तरीही वाचू शकले नाहीत मजूर; जाणून घ्या कारण

कोणतीही गाडी सिंग्नलनूसार धावत असते़ लाल रंगाचे सिंग्नल दिलेले असेल तर गाडी एअरब्रेकच्या आधारे थांबविण्याचे काम लोकोपायलट करीत असतो़ परंतु, हिरवे सिंग्नल असेल तर गाडीचे ब्रेक लावले जावू शकत नाही़  ...

रेल्वे अपघाताच्या चौकशीसाठी 'एमपी'चे पथक औरंगाबादेत - Marathi News | MP's team in Aurangabad to investigate the railway accident | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेल्वे अपघाताच्या चौकशीसाठी 'एमपी'चे पथक औरंगाबादेत

मध्य प्रदेश येथून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक औरंगाबादमध्ये दुपारी एक वाजता दाखल झाले ...

औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेतील 16 मृतांची नावं; जाणून घ्या - Marathi News | Names of those killed in Aurangabad train accident vrd | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेतील 16 मृतांची नावं; जाणून घ्या

घराच्या ओढीने सर्व मजूर पायी रेल्वे रुळाच्या मार्गे निघाले होते. सटाणा परिसरात ते रुळावर झोपले असताना मालगाडीने त्यांना चिरडले. ...

औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेवर कुस्तीपटू बबिता फोगाटचं ट्विट, म्हणाली... - Marathi News | Wrestler Babita phogat's tweet on Aurangabad train accident, said ... svg | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेवर कुस्तीपटू बबिता फोगाटचं ट्विट, म्हणाली...

औरंगाबाद तालुक्यातील सटाणा शिवारात रेल्वे रुळावर थकून झोपलेले १६ मजूर मालवाहू रेल्वेखाली चिरडली गेले. ...

औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेतून बचावलेल्या मजुराने सांगितलं नेमकं काय घडलं! - Marathi News | laborer Aurangabad railway accident told exactly what happened! vrd | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेतून बचावलेल्या मजुराने सांगितलं नेमकं काय घडलं!

या भीषण रेल्वे अपघातातून बचावलेल्या दोनपैकी एका मजुरानं सगळा घटनाक्रमच सांगितला. ...

लॉकडाऊनची भीषणता! औरंगाबादजवळ रेल्वे रुळावर झोपलेले १६ मजूर चिरडून ठार - Marathi News | Coronavirus: The awfulness of lockdown! 14 workers crushed to death on railway tracks near Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लॉकडाऊनची भीषणता! औरंगाबादजवळ रेल्वे रुळावर झोपलेले १६ मजूर चिरडून ठार

Corona virus lockdown सर्व मजूर मध्य प्रदेश येथील असून जालना येथे काम करत होते ...