लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

हुश्श...महापालिकेचा अंतिम प्रभाग आराखडा प्रसिद्ध! ३० आक्षेप मान्य, ओबीसी आरक्षणही मिळेल - Marathi News | Hush...the final ward plan of the municipality is released! 30 objections accepted, OBC reservation will also be available | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हुश्श...महापालिकेचा अंतिम प्रभाग आराखडा प्रसिद्ध! ३० आक्षेप मान्य, ओबीसी आरक्षणही मिळेल

प्रारुपावर आराखड्यावर ३२४ जणांनी आक्षेप घेतले होते. त्यातील ३० आक्षेप आयोगाने मान्य केले. ...

इतर कामे बाजूला ठेवून जायकवाडीत पंप हाऊसला परवानगी द्या; मुख्य न्यायमुर्तींचे निर्देश - Marathi News | Allow the pump house to set aside other works; Directions of the Chief Justice | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इतर कामे बाजूला ठेवून जायकवाडीत पंप हाऊसला परवानगी द्या; मुख्य न्यायमुर्तींचे निर्देश

पिण्याच्या पाण्याच्या ज्वलंत समस्येला शहरवासीय २० वर्षांपासून तोंड देताहेत ...

शहर पाणीपुरवठा योजना १,६८० वरून २,७०० कोटींवर; केंद्र शासनाच्या अमृत-२ योजनेत समावेश - Marathi News | City water supply scheme from Rs 1,680 crore to Rs 2,700 crore; Inclusion in Amrut-2 scheme of Central Government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहर पाणीपुरवठा योजना १,६८० वरून २,७०० कोटींवर; केंद्र शासनाच्या अमृत-२ योजनेत समावेश

१ हजार २० कोटींच्या वाढीसह योजना २,७०० कोटींवर गेली आहे. ...

हर्सूल तलावाच्या पाण्यामुळे सिडकोला दिलासा; नागरिकांच्या तक्रारी कमी झाल्या,पालिकेचा दावा - Marathi News | Cidco relieved by Hersul Lake water; Complaints of citizens have decreased, the Aurangabad municipality claims | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हर्सूल तलावाच्या पाण्यामुळे सिडकोला दिलासा; नागरिकांच्या तक्रारी कमी झाल्या,पालिकेचा दावा

हडको -सिडको भागाला पाणीपुरवठा करताना हर्सूल आणि परिसराला देखील जायकवाडीतून मिळणारे पाच एमएलडी पाणी द्यावे लागत होते. ...

१५ दुरुस्त्यांसह महापालिकेचा अंतिम प्रभाग आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे सादर - Marathi News | Final ward plan of Aurangabad municipal corporation submitted to Election Commission with 15 amendments | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१५ दुरुस्त्यांसह महापालिकेचा अंतिम प्रभाग आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे सादर

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी तयार करण्याचे प्राथमिक काम सुरू करण्यात आले आहे ...

औरंगाबाद महापालिकेचा मोठा निर्णय; आता शहरवासीयांना मिळणार चार दिवसांआड पाणी - Marathi News | Big decision of Aurangabad Municipal Corporation; Now the citizens will get water for four days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद महापालिकेचा मोठा निर्णय; आता शहरवासीयांना मिळणार चार दिवसांआड पाणी

सोमवारी सायंकाळी स्मार्ट सिटीच्या सभागृहात प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. ...

शिंदे सरकारचा दणका! सरकार बदलले, औरंगाबादसाठीचे ५०० कोटी थांबले - Marathi News | Shinde government hit! As government changed, Rs 500 crore stopped for Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिंदे सरकारचा दणका! सरकार बदलले, औरंगाबादसाठीचे ५०० कोटी थांबले

नियोजन विभागाचे अनुदानास स्थगिती, फेरआढावा घेण्याच्या आदेश  ...

नागरी समस्यांची तक्रार करायची आहे, महापालिकेने सुरु केली २४ तास हेल्पलाइन - Marathi News | Want to report civic issues; Aurangabad Municipal Corporation started 24 hours helpline | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नागरी समस्यांची तक्रार करायची आहे, महापालिकेने सुरु केली २४ तास हेल्पलाइन

या हेल्पलाइनवर नागरिक स्वच्छता, पाणी पुरवठा, पथदिवे, ड्रेनेज किंवा कर भरणे इ. प्रश्नांसाठी व मदतीसाठी फोन करू शकतात. ...