लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ

औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ

Aurangabad international airport, Latest Marathi News

'विश्वास बसणार नाही, विमान घ्यावे वाटेल'; पेट्रोल-डिझेलपेक्षाही विमानाचे इंधन स्वस्त - Marathi News | 'Can't believe it, want to take a plane'; Aviation fuel is cheaper than petrol-diesel | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'विश्वास बसणार नाही, विमान घ्यावे वाटेल'; पेट्रोल-डिझेलपेक्षाही विमानाचे इंधन स्वस्त

fuel News : इंधनाचे दर रोज सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत असताना तुलनेने विमानात वापरले जाणारे इंधन जवळपास ४० टक्क्यांनी स्वस्त असल्याची माहिती मिळाली आहे. ...

इंडिगोच्या मुंबई विमानाचे १२ जुलैपासून ‘टेकऑफ’ - Marathi News | Indigo's Mumbai flight to take off from July 12 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इंडिगोच्या मुंबई विमानाचे १२ जुलैपासून ‘टेकऑफ’

इंडिगोचे मुंबई विमान आठवड्यातून सोमवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी राहणार आहे ...

इंडिगोचे दिल्ली, हैदराबाद विमान ५ जुलैपासून पुन्हा घेणार ‘उड्डाण’ - Marathi News | Indigo's Delhi-Hyderabad flight to resume flights from July 5 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इंडिगोचे दिल्ली, हैदराबाद विमान ५ जुलैपासून पुन्हा घेणार ‘उड्डाण’

इंडिगोकडून बंगळुरू आणि अहमदाबाद विमानसेवाही लवकरच सुरू केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ...

खुशखबर ! औरंगाबादहून अहमदाबाद आता दीड तासात; ३ फेब्रुवारीपासून विमानसेवेस सुरुवात - Marathi News | Good news! From Aurangabad to Ahmedabad now an hour and a half; The airline will start operations from February 3 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खुशखबर ! औरंगाबादहून अहमदाबाद आता दीड तासात; ३ फेब्रुवारीपासून विमानसेवेस सुरुवात

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होण्यापूर्वी औरंगाबादहून अहमदाबादसाठी विमानसेवा सुरू होती ...

विमानतळ धावपट्टीचा होणार विस्तार; आधुनिक यंत्राद्वारे एका आठवड्यात पूर्ण होणार मार्किंग - Marathi News | Aurangabad Airport runway to be expanded; Marking will be completed in a week by modern machinery | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विमानतळ धावपट्टीचा होणार विस्तार; आधुनिक यंत्राद्वारे एका आठवड्यात पूर्ण होणार मार्किंग

सध्या विमानतळाची धावपट्टी नऊ हजार ३०० फूट म्हणजेच दाेन हजार ८३५ मीटर आहे. ...

चिकलठाणा विमानतळ धावपट्टी रुंदीकरणासाठी १८ जानेवारीपासून मोजणी - Marathi News | Counting for Chikalthana Airport runway widening from January 18 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चिकलठाणा विमानतळ धावपट्टी रुंदीकरणासाठी १८ जानेवारीपासून मोजणी

Chikalthana Airport runway widening : विमानतळ भू-संपादनाबाबत झालेल्या चर्चेअंती प्राधिकरण अधिकाऱ्यांनी मोजणी रक्कम भरली असून संयुक्त मोजणीनंतर भू-संपादन प्रक्रियेला सुरुवात होत आहे. ...

औरंगाबाद विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज करा, मुख्यमंत्र्याचे केंद्राला पत्र - Marathi News | cm Uddhav Thackeray writes to Central Government asking to take a decision on changing the name of Aurangabad Airport to Chhatrapati Sambhaji Maharaj Airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :औरंगाबाद विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज करा, मुख्यमंत्र्याचे केंद्राला पत्र

औरंगाबाद विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महराज विमानतळ असे करण्याची अधिसूचना नागरी उड्डाण मंत्रालयाने लवकरात लवकर काढावी ...

औरंगाबादची हवाई कनेक्टिव्हिटी वाढली; आता मुंबईमार्गे कोलकात्याला भेटणार विमानसेवा - Marathi News | Aurangabad's air connectivity increased; Now the airline will meet Kolkata via Mumbai | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादची हवाई कनेक्टिव्हिटी वाढली; आता मुंबईमार्गे कोलकात्याला भेटणार विमानसेवा

इंडिगोकडून सुरू असलेल्या मुंबई विमानसेवेच्या माध्यमातून ही नवीन हवाई कनेक्टिव्हिटी शहराला मिळणार आहे. ...