पंचवीस वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (२६ एप्रिल १९९३) कापसाने भरलेल्या ट्रकच्या वरच्या भागाला चाक अडकून इंडियन एअर लाईन्सच्या विमानाला औरंगाबादेत अपघात झाला होता. ...
आजपासून बरोबर २५ वर्षांपूर्वी २६ एप्रिल १९९३ रोजी येथे घडलेल्या या भीषण दुर्घटनेचे, त्यात ५५ जणांचा कोळसा झाल्यावर ऐकलेल्या आप्तेष्टांच्या किंकाळ्यांचे आणि ‘याचि देही याचि डोळा’ पाहिलेल्या दृश्याचे पुसट स्मरण जरी झाले तरी अजूनसुद्धा अंगाचा थरकाप उडतो ...
जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळ लेण्यांमुळे जगभरातील पर्यटक औरंगाबादला येतात. शहरात औद्योगिकीकरणही वाढलेले आहे. त्यामुळे विमानसेवेचा विस्तार वाढण्यासाठी सर्व काही असूनही मोजकी विमानसेवा आहे. ...