टंचाई आराखडा जूनअखेरपर्यंत मंजूर होता; परंतु जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत टंचाई आराखड्यास मंजुरी मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव दिला आहे. ...
आज सकाळी विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर व जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या नातेवाईकांकडे हा पुरस्कार सन्मानपूर्वक सुपुर्द केला. ...
महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला व बालविकास विभागातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) कामावर मांडकी ग्रामपंचायत शिपाई, अंगणवाडीसेविकांचा समावेश करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. ...
स्टार्टअप योजनेतून उद्योग सुरू केलेल्या देशभरातील उद्योजकांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि.७) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. ...
जिल्हा महसूल प्रशासनाने अव्वल कारकून, लिपिक, तलाठी, मंडळ अधिकारी संवर्गातील केलेल्या बदल्यांमुळे धुमाकूळ सुरू झाला आहे. महसूल कर्मचारी या बदल्यांमुळे प्रचंड नाराज झाले असून, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे त्यांनी निवेदनाद्वारे दाद माग ...