समृद्धी महामार्गात जळगाव फेरण येथील एका कुटुंबाची जमीन गेली. मोबदला मिळण्याची वेळ येताच विभक्त राहणाऱ्या सूनबाईने आपला वाटा मागून आडकाठी आणली. जिल्हा प्रशासनानेही आक्षेप येताच मोबदला देण्याची प्रक्रिया थांबविली. त्यामुळे शेतकरी कुटुंब बुधवारी दुपारी ...
आगामी लोकसभा निवडणुकीत ‘ईव्हीएम’सह ‘व्हीव्हीपॅट’ यंत्राद्वारे मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. आपण कोणाला मतदान केले ते लगेच ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर सात सेकंद मतदारास दिसणार आहे. ...
विश्वासनगर लेबर कॉलनी येथील १३ एकर जागेवर शासकीय निवासस्थाने उभारण्यात आली होती. या निवासस्थानांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. शासकीय निवासस्थानांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना बेघर करण्याचे प्रयत्न शासनाकडून सुरू आहेत. ...