मागील काही वर्षांपासून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तलाठ्यांचे बदल्यांचे अधिकार होते. त्यामुळे उपविभागीय अधिकारी त्यात मर्जीनुसार अनेकांना प्रतिनियुक्त्या देत. यात अनेकदा गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी झाल्या. ...
जिल्हाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत तहसीलदारांनी त्यांच्या भागात कुठेही गौण खनिजचे अवैध उत्खनन सुरू नाही असे ठामपणे सांगितले होते. ...