शहर पोलीस दलात आता दरमहा एका पोलिसाकडे एकच गुन्हा तपासासाठी दिला जात आहे. त्यासाठी जास्तीत जास्त तपासी अंमलदार तयार करण्यासाठी २०० पोलिसांना तंत्रशुद्ध तपासाचे प्रशिक्षण नुकतेच नाशिक येथे देण्यात आले. ...
लॉकअपचा वापर आरोपींना ठेवण्यासाठी करण्याऐवजी ठाणेदारांनी तेथे कार्यालयीन कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी टेबल-खुर्च्या आणि मुद्देमाल ठेवल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आले. ...
तरुणीच्या कपाळाला कुंकू लावून आणि बेंटेक्सचे मंगळसूत्र घालून चक्क सहा महिने लिव्ह इनमध्ये राहिलेल्या चार्ली पोलीस कॉन्स्टेबलने नातेवाईकांसमोर लग्नास नकार दिल्याने पीडितेने त्याच्याविरोधात सिटीचौक ठाण्यात फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा नोंदविला. ...
सामायिक घर एकट्याचेच असल्याचे खोटे दस्त सिडको आणि बँकेला सादर करून १ कोटी २० लाख रुपयांचे परस्पर कर्ज उचलल्याप्रकरणी सिडको ठाण्यात एका उद्योजकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. ...
डोक्यावर तांदळाचे पोते घेऊन ‘बासमती चावल लो’ असे म्हणत काही विक्रेते गल्लोगल्ली फिरत आहेत. मात्र, सावधान कारण, सर्वच लांब आकारातील तांदूळ बासमती नसतो. ...