राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलिसांसाठी स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे निर्माण करण्याची घोषणा नुसती कागदावरच असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच राज्य पातळीवर हालचाली झाल्या आणि पोलीस आयुक्तालयातील सायबर क्राईम सेलचे सायबर क्राईम पोलीस ठा ...
देवळाईलगत गांधेली तलावात मुरुमाचा उपसा मोठ्या प्रमाणात झाल्याने काही ठिकाणी खोल तर काही ठिकाणी उथळ भौगोलिक अवस्था निर्माण झाली आहे. दगडाचे धोकादायक कठडे असल्याने तलावाच्या पाण्यात उतरणे वर्षभरात ७ जणांच्या जिवावर बेतले आहे. ...
वयाची चाळिशी ओलांडलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची प्रशासनातर्फे नुकतीच वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणी झालेल्या १ हजार ३०० कर्मचाºयांपैकी २१० पोलिसांना (१६ टक्के) मधुमेह आणि रक्तदाब असल्याचे समोर आले. कामाचा वाढता ताण, सकस आहाराकडे दुर्लक्ष आणि व्याया ...
हर्सूल सावंगी येथे प्रक्रिया केलेला कचरा टाकण्यास विरोध करून दगडफेक करणारे नगरसेवक पूनम बमने व इतर १२ जणांवर शासकीय कामात अडथला आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...