जाफरगेट परिसरातील आठवडी बाजार रविवारी भरलाच नाही. दोन दिवसांपूर्वी झालेल्या दंगलीचे सावट या आठवडी बाजारावर दिसून आले. रविवारी बाजारात मोजून २३ भाजीविक्रेते आले होते. फळ, सेकंडहँड हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक्स, कपडा विक्रेत्यांनी मात्र बाजाराकडे पाठ फिरवल ...
नवाबपुरा, राजाबाजार परिसरात उसळलेली दंगल ही पूर्वनियोजितच असल्याचे स्पष्ट होत आहे. दंगलखोरांनी बाहुबली चित्रपटात वापरलेल्या गुलेरसारखा गावठी शास्त्राचा वापर दंगलीत केला ...
भाजीपाला विक्रेत्याला ८ लाख रुपये ६५ हजाराचे वीज बील देऊन त्यास आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी महावितरणचा संबंधित अभियंता आणि कारकुनाविरोधात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात आज दुपारी गुन्हा नोंदविण्यात आला. ...
छेडछाडीची तक्रार मागे घेण्यासाठी महिलेला रस्त्यात अडवून तिला जिवे मारण्याच्या धमक्या देऊन पुन्हा तिच्यासोबत अश्लील वर्तन करणाऱ्या एका जणाविरोधात सातारा पोलिसांनी गुन्हा नोंदविला ...
गुन्हे शाखेने नगरसेवकाच्या भावासह चार जणांकडून वाहनांचे चेसिस आणि इंजिन नंबर बदलण्यासाठी वापरलेले एबीसीडीचे २६ आणि ० ते ९ चे आकडे असलेले लोखंडी ठसे जप्त केले आहेत. ...
गारखेडा परिसरातील भारत नगर येथे एका कुटुंबाला महावितरणकडून ८ लाख ६५ हजाराचे वीजबिल आले. यामुळे रोज भाजीपाला विक्रीकरून घरखर्च भागवणारे कुटुंबप्रमुख जग्गनाथ शेळके हे तणावात आले आणि यातूनच त्यांनी आज पहाटे ४.३० वाजेच्या दरम्यान आत्महत्या केली. ...