११ आणि १२ मे रोजी झालेल्या दंगलीप्रकरणी बुधवारी रात्री विशेष तपास पथकाने (एसआयटी) शिवसेना कार्यकर्ता लक्ष्मीनारायण बाखरिया ऊर्फ लच्छू पहिलवानला अटक केली ...
सोशल मीडियावर दंगलीसंबंधी काही वसाहतींमधील व्हिडिओ व्हायरल झाले असून, अन्य वसाहतीतील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल व्हिडिओ पोलीस गोळा करीत आहेत. तर काही दुकानदारांनी सीसीटीव्ही फुटेज ‘डिलिट’ केल्याने पोलिसांनी सीसीटीव्हीचे डीव्हीआर जप्त केल्याची माहिती ...
शहरातील काही भागांत झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक गठित करण्यात आले आहे. ...
ऐतिहासिक औरंगाबाद शहराने शुक्रवारी मध्यरात्री मोठी दंगल बघितली. दंगलीत दोन निष्पाप नागरिकांचा बळीही गेला. दंगलीनंतर राजकीय मंडळींडून पाहणीचे सोपस्कर पूर्णही करण्यात आले. ...
पोलिसांवर दगडफेक करून संस्थान गणपती परिसरामध्ये त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी १३ मे रोजी अटक केलेल्या १४ जणांपैकी ८ जणांनी पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रार केल्यामुळे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिल ...
जुन्या शहरातील गुलमंडी, नवाबपुरा, राजाबाजार, शहागंज, गांधीनगर, मोतीकारंजा या भागांत शुक्रवार आणि शनिवारी झालेल्या दंगलीनंतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करण्यात येतील. ...