लग्नाचे अमिष दाखवून शरीर संबंध ठेवणाऱ्या प्रियकराने लग्नास नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या पीडितेने त्याच्याविरोधात सातारा ठाण्यात बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा नोंदविला. ...
समर्थनगर येथील रहिवासी बँक व्यवस्थापकाने राहत्या घरी लोखंडी हुकलला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी साडेआठ ते पावणे नऊ वाजेच्या सुमारास घडली. ...
बनावट धनादेश तयार करून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीने मे महिन्यात वर्धा येथेही एका स्टील उद्योजकाच्या बँक खात्यातून ५ लाख ४३ हजार रुपये पळविले होते. ...
कॅनॉट प्लेस सिडको येथील दोन हॉॅलचे नोंदणीकृत खरेदीखत करून घेताना ठरल्यानुसार धनादेश आणि रोख रक्कम घरी आणून देण्याचे आश्वासन देऊन ते न पाळता मित्राची तब्बल ३९ लाख ७५ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी सिडको ठाण्यात एकाविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ...
पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार नोंदविणाऱ्या तरुणीविरुद्ध उपायुक्तांच्या पत्नीनेही ९ जून रोजी एमआयडीसी सिडको पोलिसांकडे तक्रार केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. ...
पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी त्यांच्याविरुद्ध लैंगिक अत्याचाराबाबत दाखल झालेला प्रथम माहिती अहवाल (एफआयआर-गुन्हा) रद्द करण्याची विनंती करणारी फौजदारी याचिका गुरुवारी (दि.५ जुलै) मागे घेतली. ...