लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद शहर पोलीस

औरंगाबाद शहर पोलीस, मराठी बातम्या

Aurangabad city police, Latest Marathi News

मांगीरबाबा यात्रेत गळ टोचणी बंदीचा उडाला फज्जा; भाविकांच्या रेट्यापुढे देवस्थान समितीची माघार  - Marathi News | The ban on spine strike in Mangir Baba yatra unsuccessful | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मांगीरबाबा यात्रेत गळ टोचणी बंदीचा उडाला फज्जा; भाविकांच्या रेट्यापुढे देवस्थान समितीची माघार 

गळ टोचणीच्या ठिकाणी भाविकांची वाढती गर्दी व पोलीस व प्रशासकीय यंत्रणेच्या अनुपस्थितीने देवस्थान समितीला माघार घ्यावी लागल्याने गळ टोचणी बंदीचा फज्जा उडाला.   ...

तान्ह्या बाळासह मातेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू - Marathi News | With a baby, the mother fell down from the third floor and died | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तान्ह्या बाळासह मातेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

प्रसुतीसाठी जालन्याहून आईवडीलाकडे आलेल्या ३० वर्षीय विवाहीतेचा तान्ह्या बाळासह तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. ही झाल्याची घटना उल्कानगरीत येथे आज सकाळी ८.३० वाजता घडली. ...

बाहेर पडण्यासाठी रुग्णांची धावपळ - Marathi News | Patients run out to come out | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बाहेर पडण्यासाठी रुग्णांची धावपळ

माणिक हॉस्पिटलच्या तळमजल्यात अचानक आग लागली आणि अवघ्या काही क्षणांत संपूर्ण रुग्णालय धुराने कोंडले गेले. तळमजल्यापासून तर चौथ्या मजल्यापर्यंत रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांना श्वास घेणेही अवघड झाले. ...

महिलेला ब्लॅकमेल करून पैसे उकळले; दोन वृद्धांविरोधात गुन्हा - Marathi News | Money laundered by blackmailing the woman; Offense against two aged | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिलेला ब्लॅकमेल करून पैसे उकळले; दोन वृद्धांविरोधात गुन्हा

कामासाठी घरी बोलावलेल्या महिलेला चहातून गुंगीचे औषध पाजून बेशुद्ध केल्यानंतर तिचा अश्लील व्हिडिओ तयार करून दोन वृद्ध चार महिन्यांपासून तिला ब्लॅकमेल करीत असल्याचा खळबळजनक प्रकार सोमवारी समोर आला. ...

माणिक हॉस्पिटलला भीषण आग - Marathi News | Horrible fire to Manik Hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माणिक हॉस्पिटलला भीषण आग

गारखेडा परिसरातील माणिक हॉस्पिटलच्या तळमजल्याला सोमवारी सकाळी अचानक आग लागली. प्रसंगावधान राखून शेकडो नागरिकांनी अग्निशमन दलाच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असलेल्या ३३ रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढले. ...

औरंगाबादमध्ये राग व संतापाने एकवटली जनता - Marathi News | The people gathered in anger and anger in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमध्ये राग व संतापाने एकवटली जनता

संकेत कुलकर्णीच्या भरदिवसा झालेल्या निर्घृण हत्येने कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडविल्या असतानाच नागरिकही हादरले होते. मनामध्ये दाटलेला राग व संताप नागरिकांनी रविवारी उत्स्फूर्त शोकसभा बोलावून हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून दाखवून दिला. ...