लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद शहर पोलीस

औरंगाबाद शहर पोलीस, मराठी बातम्या

Aurangabad city police, Latest Marathi News

सोशल मीडियातून ओळख झालेल्या मैत्रिणीचे चार्ली पोलिसाने केले लैंगिक शोषण  - Marathi News | Sexual harassment by Charlie Police of a social media friend | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोशल मीडियातून ओळख झालेल्या मैत्रिणीचे चार्ली पोलिसाने केले लैंगिक शोषण 

तरुणीच्या कपाळाला कुंकू लावून आणि बेंटेक्सचे मंगळसूत्र घालून चक्क सहा महिने लिव्ह इनमध्ये राहिलेल्या चार्ली पोलीस कॉन्स्टेबलने नातेवाईकांसमोर लग्नास नकार दिल्याने पीडितेने त्याच्याविरोधात सिटीचौक ठाण्यात फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा नोंदविला. ...

सामायिक घरावर परस्पर उचलले १ कोटी २० लाखाचे कर्ज  - Marathi News | Debt of 1 crore 20 lakhs raised without mutual understanding | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सामायिक घरावर परस्पर उचलले १ कोटी २० लाखाचे कर्ज 

सामायिक घर एकट्याचेच असल्याचे खोटे दस्त सिडको आणि बँकेला सादर करून १ कोटी २० लाख रुपयांचे परस्पर कर्ज उचलल्याप्रकरणी सिडको ठाण्यात एका उद्योजकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. ...

संकेतने दिली कारागृहातच साक्षीदारांना जीवे मारण्याची धमकी; ओळख परेड दरम्यानची घटना  - Marathi News | The witness threatens to kill people in jail; An incident between the identity parade | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संकेतने दिली कारागृहातच साक्षीदारांना जीवे मारण्याची धमकी; ओळख परेड दरम्यानची घटना 

मैत्रिणीसोबत बोलण्याच्या कारणावरून संकेत कुलकर्णी या तरुणाला कारखाली चिरडून ठार मारल्याप्रकरणी हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी संकेत प्रल्हाद जायभायेने कारागृहात ओळख परेडसाठी आलेल्या साक्षीदारांनाच गळा कापून मारून टाकण्याची धमकी दिल्य ...

ग्राहक जागो : बासमतीच्या नावाखाली तांदळाचा ‘बनावट’ सुगंध - Marathi News | Wake up customer: 'textured' aroma of rice under the name of Basmati | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ग्राहक जागो : बासमतीच्या नावाखाली तांदळाचा ‘बनावट’ सुगंध

डोक्यावर तांदळाचे पोते घेऊन ‘बासमती चावल लो’ असे म्हणत काही विक्रेते गल्लोगल्ली फिरत आहेत. मात्र, सावधान कारण, सर्वच लांब आकारातील तांदूळ  बासमती नसतो. ...

उधारी वसुलीसाठी त्याने चक्क आइस्क्रीमचा ट्रक पळवला  - Marathi News | He ran an ice cream truck for the recovery of credit | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उधारी वसुलीसाठी त्याने चक्क आइस्क्रीमचा ट्रक पळवला 

ग्लो साईन बोर्डची आॅर्डर देणाऱ्या आइस्क्रीम कंपनीकडील उधारी वसूल करण्यासाठी चक्क कंपनीची ९१ हजार रुपये किमतीची आइस्क्रीम वाहनचालकाचा विश्वासघात करून उतरून घेणाऱ्या आरोपीला क्रांतीचौक पोलिसांनी अटक केली. ...

मार्केटिंग करणाऱ्याने उद्योजकाची केली ९ लाखांची फसवणूक - Marathi News | 9 lakh fraud cheats by market leader | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मार्केटिंग करणाऱ्याने उद्योजकाची केली ९ लाखांची फसवणूक

कमिशन तत्त्वावर मार्केटिंगचे काम करणाऱ्या एका जणाने दोन तरुण उद्योजकांना तब्बल ८ लाख ९६ हजार ४४४ रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले ...

गोडाऊन फोडून लाखोचा माल पळविणारी टोळी अटकेत  - Marathi News | Hundreds of thousands of people fleeing Godown detained fleeing gang | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गोडाऊन फोडून लाखोचा माल पळविणारी टोळी अटकेत 

आठ दिवसांपूर्वी शेकटा येथील एका व्यापाऱ्याचे गोडाऊन फोडून सुमारे २७ लाखांचा ऐवज लंपास करणाऱ्या टोळीला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. ...

सक्तीची रजा संपली; पोलीस आयुक्त रुजू झालेच नाहीत - Marathi News | Forced leave ran; The police commissioner has not been joined | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सक्तीची रजा संपली; पोलीस आयुक्त रुजू झालेच नाहीत

सक्तीच्या रजेचा कालावधी १५ एप्रिल रोजी संपल्यानंतरही शहराचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव हे रुजू झाले नाहीत. ...