लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद शहर पोलीस

औरंगाबाद शहर पोलीस, मराठी बातम्या

Aurangabad city police, Latest Marathi News

Aurangabad Violence : परवानगी नसतानाही शिवसेनेच्या पोलीसविरोधी मोर्चास सुरुवात ; पोलीस आयुक्तांचा इशारा डावलला  - Marathi News | Aurangabad Violence: Shiv Sena's anti-Police Morcha started with kranti Chowk even when the permission was not granted; Police commissioner warning ignored | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Aurangabad Violence : परवानगी नसतानाही शिवसेनेच्या पोलीसविरोधी मोर्चास सुरुवात ; पोलीस आयुक्तांचा इशारा डावलला 

११ आणि १२ मे रोजीच्या दंगलीनंतर पोलिसांनी सुरू केलेल्या धरपकडीच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने निषेध मोर्चास सुरुवात झाली. ...

Aurangabad Violence : शिवसेनेच्या निषेध मोर्चास पोलिसांनी परवानगी नाकारली  - Marathi News | Aurangabad Violence: Police denied permission from Shivsena's protest morchas | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Aurangabad Violence : शिवसेनेच्या निषेध मोर्चास पोलिसांनी परवानगी नाकारली 

मुख्यमंत्री आणि राज्याच्या गृहखात्याने औरंगाबादमधील दंगलीच्या घटनेकडे दुर्लक्ष का केले, असा सवाल खैरे यांनी करत पोलीसांच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी शिवसेनेने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. या मोर्चास औरंगा ...

Aurangabad Violence : हिंसाचारात पोलीस पुत्राने लुटले दुकान; सीसीटीव्हीच्या फुटेजवरून एसआयटीने घेतले ताब्यात - Marathi News | Aurangabad Violence: Police son robbed shop in violence; SIT has taken possession of CCTV footage | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Aurangabad Violence : हिंसाचारात पोलीस पुत्राने लुटले दुकान; सीसीटीव्हीच्या फुटेजवरून एसआयटीने घेतले ताब्यात

दंगलीत दुकान लुटतांना पोलीस पुत्र आणि त्याचे दोन मित्र राजबाजार परिसरातील एका सीसी टीव्ही कॅमेऱ्यात अडकल्याने त्यांना एसआयटीच्या पथकाने गुरूवारी(दि़१७) ताब्यात घेतल्याची माहिती दिली ...

मनपा आयुक्त मिळाले, पोलीस आयुक्त कधी ? - Marathi News | Municipal commissioner got, when did the police commissioner? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपा आयुक्त मिळाले, पोलीस आयुक्त कधी ?

औरंगाबाद शहरात जानेवारीपासून चार दंगली झाल्या. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील अशा या शहराला दोन महिन्यांपासून पोलीस आयुक्त नाही. विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे हे आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार सांभाळत आहेत. ...

औरंगाबाद शहराची मध्यवर्ती बाजारपेठ ठप्प - Marathi News | Central market of Aurangabad city jam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद शहराची मध्यवर्ती बाजारपेठ ठप्प

दंगलप्रकरणी शिवसेना कार्यकर्त्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ शहरातील मुख्य बाजारपेठ गुलमंडी, औरंगपुरा, कुंभारवाडा, रंगारगल्ली आणि मछली खडक येथील व्यापाऱ्यांनी गुरुवारी दुकाने बंद ठेवली. ...

Aurangabad Violence : गुलमंडी, धावणी मोहल्ल्यात व्यापाऱ्यांचा बंद; लच्छू पहिलवानच्या अटकेचा केला निषेध  - Marathi News | Aurangabad Violence: Gulmandi, runway shutters in Mohalla; Prohibition of the arrest of the lizard wrestler | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Aurangabad Violence : गुलमंडी, धावणी मोहल्ल्यात व्यापाऱ्यांचा बंद; लच्छू पहिलवानच्या अटकेचा केला निषेध 

१ आणि १२ मे रोजी झालेल्या दंगलीप्रकरणी बुधवारी रात्री विशेष तपास पथकाने (एसआयटी) शिवसेना कार्यकर्ता लक्ष्मीनारायण बाखरिया ऊर्फ लच्छू पहिलवानला अटक केली. याच्या निषेधार्त आज गुलमंडी, धावणी मोहल्ला येथे व्यापाऱ्यांनी बंद पाळला.  ...

Aurangabad Violence : लच्छू पहिलवानला एसआयटीकडून अटक - Marathi News | Lachhu Pahilwan arrested by SIT | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Aurangabad Violence : लच्छू पहिलवानला एसआयटीकडून अटक

११ आणि १२ मे रोजी झालेल्या दंगलीप्रकरणी बुधवारी रात्री विशेष तपास पथकाने (एसआयटी) शिवसेना कार्यकर्ता लक्ष्मीनारायण बाखरिया ऊर्फ लच्छू पहिलवानला अटक केली ...

Aurangabad Violence : दंगलीचे व्हिडिओ, सीसीटीव्ही फुटेजची एसआयटीकडून तपासणी - Marathi News | Video of riots, CITV footage SIT inspection | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Aurangabad Violence : दंगलीचे व्हिडिओ, सीसीटीव्ही फुटेजची एसआयटीकडून तपासणी

सोशल मीडियावर दंगलीसंबंधी काही वसाहतींमधील व्हिडिओ व्हायरल झाले असून, अन्य वसाहतीतील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल व्हिडिओ पोलीस गोळा करीत आहेत. तर काही दुकानदारांनी सीसीटीव्ही फुटेज ‘डिलिट’ केल्याने पोलिसांनी सीसीटीव्हीचे डीव्हीआर जप्त केल्याची माहिती ...