खेळणीच्या नावाखाली घातक शस्त्रे मागविण्यात येत असल्याचे सोमवारी मध्यरात्रीनंतर उघडकीस आले. शहरातील विविध भागांत पोलिसांनी कारवाई करून शस्त्रसाठा जप्त केला. ...
पैठण रोडवरील कांचननगर येथील रहिवासी १५ वर्षीय मुलीचे अपहरण होऊन २७ मे रोजी महिना उलटला तरी सातारा पोलिसांना त्या मुलीचा आणि आरोपींचा शोध लावता आला नाही. ...
रस्त्यावरील वाहने उचलून नेणाऱ्या वाहतूक पोलिसांनी केवळ दुचाकीस्वारांनाच लक्ष्य केल्याचे समोर आले. विशेष म्हणजे काही बँका आणि रुग्णालये आणि विशिष्ट अशा ठिकाणीच वाहतूक पोलिसांची ही उचलेगिरी सुरू आहे. ...
६० वर्षीय मोठ्या बहिणीचे घर बँकेकडे तारण ठेवून त्यांच्या परस्पर ९२ लाख ९५ हजार ६७३ रुपयांचे कर्ज उचलून फसवणूक करणाऱ्या लहान बहिणीविरोधात वेदांतनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ...
जानेवारीपासून विविध कारणांवरून दंगलीचा सामना करणाऱ्या शहर पोलिसांना तणावमुक्त करण्यासाठी प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सुमारे एक हजार पोलिसांना सहकुटुंब सिनेमा दाखवून सुखद धक्का दिला. ...
शिवसेनेचे माजी खासदार व महानगर प्रमुख प्रदीप जैस्वाल यांना आज सकाळी छातीत त्रास होऊन अस्वस्थ वाटत असल्याने शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. ...