मुले पळविणारे समजून १५ जून रोजी पडेगाव परिसरातील कासंबरी दर्गा परिसरात बेदम मारहाण झालेल्या दोन बहुरुप्यांपैकी एकाचा गुरुवारी रात्री येथील घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. ...
बनावट धनादेश आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खाते उघडून कॉर्पोरेट खातेदारांच्या बँक खात्यातून लाखो रूपये पळविणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा गुन्हेशाखेने आज पर्दाफाश केला. ...
पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्या विरोधात एका २२ वर्षीय मुलीने बलात्काराची तक्रार दिली. यावरून एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात मंगळवारी मध्यरात्री श्रीरामे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. ...
गेल्या महिन्यात झालेल्या दंगलीतील युवकांना पुन्हा दुस-या गुन्ह्यात सिटीचौक पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लमिनच्या (एमआयएम) कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी सिटीचौक पोलीस ठाण्यासमोर जोरदार घोषणाबाजी करीत साडेतीन तास ठि ...
दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून पत्नी द्वारकाबाईचा ब्लेडने गळा चिरून खून करणारा तिचा पती ठकुबा तुकाराम भागवत याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एस. भीष्मा यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ...
शहरात झालेल्या हिंसाचार प्रकरणात अटकेतील सहा आरोपींना जामीन मिळाला. मात्र पोलिसांनी त्यांना दुसऱ्या गुन्ह्यात परत अटक करण्यासाठी कोर्टाकडे परवानगी मागितली. ...