समर्थनगर येथील रहिवासी बँक व्यवस्थापकाने राहत्या घरी लोखंडी हुकलला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी साडेआठ ते पावणे नऊ वाजेच्या सुमारास घडली. ...
बनावट धनादेश तयार करून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीने मे महिन्यात वर्धा येथेही एका स्टील उद्योजकाच्या बँक खात्यातून ५ लाख ४३ हजार रुपये पळविले होते. ...
कॅनॉट प्लेस सिडको येथील दोन हॉॅलचे नोंदणीकृत खरेदीखत करून घेताना ठरल्यानुसार धनादेश आणि रोख रक्कम घरी आणून देण्याचे आश्वासन देऊन ते न पाळता मित्राची तब्बल ३९ लाख ७५ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी सिडको ठाण्यात एकाविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ...
पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार नोंदविणाऱ्या तरुणीविरुद्ध उपायुक्तांच्या पत्नीनेही ९ जून रोजी एमआयडीसी सिडको पोलिसांकडे तक्रार केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. ...
पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी त्यांच्याविरुद्ध लैंगिक अत्याचाराबाबत दाखल झालेला प्रथम माहिती अहवाल (एफआयआर-गुन्हा) रद्द करण्याची विनंती करणारी फौजदारी याचिका गुरुवारी (दि.५ जुलै) मागे घेतली. ...
क्लोन धनादेशाद्वारे फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटमधील सहा जणांंना गुन्हे शाखेने गेल्या आठवड्यात अटक केली. अशा प्रकारे देशभरात अनेक टोळ्या बनावट धनादेशाद्वारे मोठ्या कंपन्यांच्या खात्यातून परस्पर लाखो रुपये काढत असल्याचे समोर आले. ...