लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद शहर पोलीस

औरंगाबाद शहर पोलीस, मराठी बातम्या

Aurangabad city police, Latest Marathi News

औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकात पोलिसांना परगावांतील चोरट्यांचे आव्हान - Marathi News | In Aurangabad Central Bus Station theft from outside make Challenges to police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकात पोलिसांना परगावांतील चोरट्यांचे आव्हान

परगावांहून येणाऱ्या चोरट्यांमुळे घटना थांबत नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान ठरत आहे.   ...

मित्राला फसविणाऱ्या लहू जाधवचा अनेकांना कोट्यावधीला गंडा - Marathi News | Arrested Jadhav deceived many peoples for millions | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मित्राला फसविणाऱ्या लहू जाधवचा अनेकांना कोट्यावधीला गंडा

भागीदारीच्या आडून लाखोंचा गंडा घालणाऱ्या आणि सध्या अटकेत असलेल्या लहू उत्तम जाधव याने अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे. ...

औरंगाबादेत आजी-माजी पोलीस अधिकारी भिडले; कारला धक्का लागल्याचे ठरले कारण - Marathi News | Dispute happens between two police officers at Aurangabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :औरंगाबादेत आजी-माजी पोलीस अधिकारी भिडले; कारला धक्का लागल्याचे ठरले कारण

कारला धक्का लागल्याच्या कारणावरून गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अजबसिंग जारवाल आणि निवृत्त सहायक पोलीस निरीक्षक भास्कर राणोजी गणकवार यांच्यात हमरीतुमरी होऊन प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले. ...

औरंगाबादेत ८ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; आरोपी फरार  - Marathi News | 8 years minor girl raped in Aurangabad; The accused absconded | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :औरंगाबादेत ८ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; आरोपी फरार 

आजोबाच्या घरात झोपलेल्या ८ वर्षीय चिमुकलीवर परिसरातील एका नराधमाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उस्मानपुरा परिसरातील छोटा मुरलीधरनगर येथे रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. ...

एटीएममधील सायरन वेळीच वाजल्याने चोरट्यांनी ठोकली धूम  - Marathi News | Sirens at ATMs played at the time of theft | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एटीएममधील सायरन वेळीच वाजल्याने चोरट्यांनी ठोकली धूम 

एटीएम फोडत असताना सायरन वाजल्याने चोरांची धांदल उडाली आणि त्यांनी लागलीच धूम ठोकली. या प्रकारात एटीएममधील२ लाख ७२ हजार ९०० रुपये मात्र सुरक्षित राहिले.  ...

दुचाकीस्वारांनी मोबाईल हिसकावताच तरुणाने पाठलाग करून आरोपीस पकडले - Marathi News | The young man caught the accused after being robbed by the two-wheeler | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुचाकीस्वारांनी मोबाईल हिसकावताच तरुणाने पाठलाग करून आरोपीस पकडले

वडिलांची औषधी आणण्यासाठी जाणाऱ्या तरुणाच्या हातातील मोबाईल हिसकावून पळून जाणाऱ्या मोपेडस्वार तीन चोरट्यांपैकी एकाला सिनेस्टाईल पाठलाग करून तरुणाने पकडले. ...

लग्नास नकार दिल्याने प्रियकराविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल  - Marathi News | Filing a rape case against a lover for refusing marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नास नकार दिल्याने प्रियकराविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल 

लग्नाचे अमिष दाखवून शरीर संबंध ठेवणाऱ्या प्रियकराने लग्नास नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या पीडितेने त्याच्याविरोधात सातारा ठाण्यात बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा नोंदविला. ...

औरंगाबादेत अश्लील लिंक पाठविणाऱ्या कार्यकर्त्याविरोधात गुन्हा - Marathi News | Offense against a politician who sent pornographic links to Aurangabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :औरंगाबादेत अश्लील लिंक पाठविणाऱ्या कार्यकर्त्याविरोधात गुन्हा

गल्लीतील महिलेला अश्लील लिंकचा संदेश पाठवून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्यात आला. ...