आजच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पहाटे ३ वाजल्यापासून २४ तासासाठी जिल्ह्यातील मोबाईल इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. ...
नाशिकमधील कंपनीत मुलाखतीला जाण्यासाठी शहरात आलेल्या माजी सैनिकाच्या मुलाला रिक्षाचालक व त्याच्या साथीदाराने चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना गुरुवारी घडली. ...
वैद्यकीय शाखेची कोणतीही पदवी नसताना भालगांव (ता. औरंगाबाद) येथे आठ वर्षापासून बिनधास्तपणे दवाखाना चालविणाऱ्या दोन बोगस डॉक्टरांचा मुकुंदवाडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने पर्दाफाश केला. ...