विविध राज्यांतील दोन ते तीन हजार गुंतवणूकदारांना सुमारे १०० कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या माजी आमदार बनवारीलाल कुशवाहची रत्नागिरी जिल्ह्यातील कोंडगे येथे सुमारे ३०० एकर जमीन असल्याचे तपासातून पुढे आले आहे. ...
योगीराज भाऊराव नाटकर याने आज सकाळी 'राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत चाल ढकल करत आहे याला कंटाळून मी आज आत्मदहन करणार आहे' या आशयाची फेसबुक पोस्ट टाकली. ...
प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून विवाहित मुलीला माहेरी नेऊन तिला झोपेच्या गोळ्या देऊन पित्यानेच अत्याचार केल्याची तक्रार एका पीडितेने सिडको पोलीस ठाण्यात केली आहे. ...
केंद्रीय गुप्तचर यंत्रणेसह राज्य गुप्त वार्ता विभाग व विशेष पोलीस महानिरीक्षक (सुरक्षा) यांनी जायकवाडी धरणाच्या सुरक्षेबाबत गंभीर इशारा देऊनही जायकवाडी धरणाच्या सुरक्षेबाबत जायकवाडी प्रशासन गाफील असल्याचे दिसून येत आहे. ...
पोलिसांचा रात्रंदिवस खडा पहारा असलेल्या जिल्हाधिकारी यांच्या बंगल्याची सुरक्षा भेदून चोरट्यांनी तेथील चंदनाची तीन झाडे तोडून नेली. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस यंत्रणेचे धाबे दणाणले. ...