लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अतुल परचुरे

Atul Pachure News In Marathi

Atul pachure, Latest Marathi News

अतुल परचुरेंच्या निधनानंतर नरेंद्र मोदींचं सोनिया परचुरेंना भावनिक पत्र, म्हणाले- "या कठीण काळात..." - Marathi News | narendra modi wrote letter to sonia parchure after atul parchure death shared condolense | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अतुल परचुरेंच्या निधनानंतर नरेंद्र मोदींचं सोनिया परचुरेंना भावनिक पत्र, म्हणाले- "या कठीण काळात..."

अतुल परचुरेंच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. नरेंद्र मोदींनी अतुल परचुरे यांच्या पत्नी सोनिया परचुरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी परचुरे कुटुंबीयांचं सांत्वन केलं आहे.  ...

"मृत्यूच्या दाढेतनं त्याला बाहेर पण काढलं होतं...", मिलिंद गवळींची अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक पोस्ट - Marathi News | "Death's beard took him out too...", Milind Gawli's emotional post in memory of Atul Parchure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मृत्यूच्या दाढेतनं त्याला बाहेर पण काढलं होतं...", मिलिंद गवळींची अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक पोस्ट

Atul Parchure : मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांचे १४ ऑक्टोबर रोजी निधन झाली. वयाच्या ५७व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. ...

"मी डोक्यातून आजार काढून टाकलाय, असं...", संकर्षण कऱ्हाडे भावुक, म्हणतो- "लॉकडाऊनमध्ये..." - Marathi News | sankarshan karhade shared emotional post after marathi actor atul parchure death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी डोक्यातून आजार काढून टाकलाय, असं...", संकर्षण कऱ्हाडे भावुक, म्हणतो- "लॉकडाऊनमध्ये..."

संकर्षण कऱ्हाडेने पोस्टमधून अतुल परचुरेंच्या आठवणींना उजाळा दिला आहे.  ...

"राजने कुठलाही निर्णय घेतला की..." अतुल परचुरेंचा शेवटचा व्हिडीओ पाहून चाहते भावुक - Marathi News | veteran actor atul parchure passed away after watching last video fans are emotional talk about on his friendship with raj thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राजने कुठलाही निर्णय घेतला की..." अतुल परचुरेंचा शेवटचा व्हिडीओ पाहून चाहते भावुक

सोशल मीडियावर अतुल परचुरेंचा शेवटचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये अभिनेत्याने राज ठाकरेंसोबतच्या मैत्रीवर भाष्य केलं आहे. ...

शेवटी कपिल शर्मा शोमध्ये झळकलेले अतुल परचुरे, बॉलिवूड सेलिब्रिटीही झालेले अभिनेत्याचे फॅन - Marathi News | marathi actor Atul Parchure who appeared in The Kapil Sharma Show photo with sunny deol kajol ranveer singh | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शेवटी कपिल शर्मा शोमध्ये झळकलेले अतुल परचुरे, बॉलिवूड सेलिब्रिटीही झालेले अभिनेत्याचे फॅन

अतुल परचुरेंनी अखेरचा श्वास घेतला. अतुल परचुरेंनी कारकीर्दीच्या शेवटच्या काळात कपिल शर्मा शो सुद्धा गाजवून बॉलिवूड सेलिब्रिटींना वेड लावलं ...

"पंधरा दिवसांपूर्वीच तो फोन करुन म्हणाला की..."; अतुल परचुरेंसोबतचं शेवटचं बोलणं मिलिंद गवळींनी सांगितलं - Marathi News | aai kuthe kay karte fame Milind Gawali told the last conversation with late actor Atul Parchure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पंधरा दिवसांपूर्वीच तो फोन करुन म्हणाला की..."; अतुल परचुरेंसोबतचं शेवटचं बोलणं मिलिंद गवळींनी सांगितलं

मिलिंद गवळींनी अतुल परचुरेंच्या निधनानंतर त्यांच्याविषयीची भावुक आठवण सर्वांसोबत शेअर केलीय (milind gawali, atul parchure) ...

अभिनेते अतुल परचुरे अनंतात विलीन, मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी साश्रूनयनांनी दिला निरोप - Marathi News | marathi actor Atul Parchure funeral many marathi actors attended and gave last tribute | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेते अतुल परचुरे अनंतात विलीन, मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी साश्रूनयनांनी दिला निरोप

दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

"त्यांच्यासोबत काम करायचं राहून गेलं", अभिनेता अर्जुन कपूरने अतुल परचुरेंना वाहिली श्रद्धांजली; व्यक्त केली खंत - Marathi News | bollywood actor arjun kapoor post for veteran actor atul parchure on social media called likable person | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्यांच्यासोबत काम करायचं राहून गेलं", अभिनेता अर्जुन कपूरने अतुल परचुरेंना वाहिली श्रद्धांजली; व्यक्त केली खंत

अभिनेते अतुल परचुरे यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. ...