Atul Pachure News In Marathi, मराठी बातम्या FOLLOW Atul pachure, Latest Marathi News
अतुल परचुरेंच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. नरेंद्र मोदींनी अतुल परचुरे यांच्या पत्नी सोनिया परचुरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी परचुरे कुटुंबीयांचं सांत्वन केलं आहे. ...
Atul Parchure : मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांचे १४ ऑक्टोबर रोजी निधन झाली. वयाच्या ५७व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. ...
संकर्षण कऱ्हाडेने पोस्टमधून अतुल परचुरेंच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...
सोशल मीडियावर अतुल परचुरेंचा शेवटचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये अभिनेत्याने राज ठाकरेंसोबतच्या मैत्रीवर भाष्य केलं आहे. ...
मिलिंद गवळींनी अतुल परचुरेंच्या निधनानंतर त्यांच्याविषयीची भावुक आठवण सर्वांसोबत शेअर केलीय (milind gawali, atul parchure) ...
दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
अभिनेते अतुल परचुरे यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. ...
काही दिवसांपूर्वीच अतुल परचुरेंनी ९०च्या दशकातील एका जाहिरातीचा व्हिडिओ शेअर केला होता. तीच त्यांची शेवटची पोस्ट ठरली. ...