संजय मोने यांनी ही शोकसभा नसल्याचे सुरुवातीलाच स्पष्ट केले. आपल्याला आनंदाचे क्षण वेचायचे असल्याचे सांगत अतुल यांच्यासोबतच्या ग्रुपची गोष्ट त्यांनी सांगितली. ...
गेल्या काही महिन्यांत मराठी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी कलाकारांच्या निधनाने पोकळी निर्माण झाली आहे. अतुल परचुरे, विजय कदम आणि मंगेश कुलकर्णी या कलाकारांच्या निधनानंतर दिग्दर्शक रवी जाधव यांनी भावुक पोस्ट शेअर करत त्यांच्या भावना मांडल्या आहेत. ...
अतुलबद्दल नेमकं काय वाटायचं?, याबद्दल वेगवेगळे लेख लिहून घेतले जाऊ शकतात. पण, त्यात एक गोष्ट शंभर टक्के नक्की असेल; ते म्हणजे त्याची बुद्धिमत्ता, त्याचं वाचन, विषयाचं क्षणार्धात आकलन करवून घेण्याची क्षमता. ...