नवाब मलिक यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही काही गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांचे कौतुक केल्याचे बोलले जात आहे. यावरूनच आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकर ...
मंत्री नवाब मलिक करीत असलेल्या ‘लाय ट्रायलच्या’ निषेधार्थ व समीर वानखेडे करीत असलेल्या अंमली पदार्थ विरोधी कारवाईला पाठिंबा दर्शविण्यासाठी आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने कांदिवली येथे स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन कर ...
भाजपाच्या दणक्याने नरमलेल्या राऊत यांनी ही पोस्ट डीलीट केली, परंतू माफीशिवाय आंदोलन थांबणार नाही, असा इशारा भातखळकर यांनी दिला असून मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी राऊत यांच्याविरुद्ध एफआय़आर दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. ...