लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अतुल भातखळकर

अतुल भातखळकर, मराठी बातम्या

Atul bhatkalkar, Latest Marathi News

आपल्या क्षेत्राबाहेर जास्त लुडबूड केली की अशी ट्रिटमेंट मिळते; व्हिडीओ शेअर करत भाजप नेत्याचा पवारांना टोला - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar criticize ncp leader sharad pawar sharing video icc champions trophy australia | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आपल्या क्षेत्राबाहेर जास्त लुडबूड केली की अशी ट्रिटमेंट मिळते; व्हिडीओ शेअर करत भाजप नेत्याचा पवारांना टोला

आपलं क्षेत्र सोडून इतर विषयांवर बोलताना सचिन तेंडुलकरने काळजी घ्यावी, असा सल्ला यापूर्वी शरद पवारांनी दिला होता ...

... मग तेव्हा संजय राऊतांचा मेंदू 'सिल्व्हर ओक'वर गहाण ठेवला होता का?; भाजपा नेत्याचा टोला  - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar criticize shiv sena leader sanjay raut celebrity tweet check sachin tendulkar lata mangeshkar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :... मग तेव्हा संजय राऊतांचा मेंदू 'सिल्व्हर ओक'वर गहाण ठेवला होता का?; भाजपा नेत्याचा टोला 

Celebrity Tweet : सेलिब्रिटींना मेंदू नसतो का? असा सवाल राऊत यांनी केला होता ...

'कोरोना अनिल देशमुखांना झाला आहे की त्यांच्या मेंदूला?'; भाजपाची बोचरी टीका - Marathi News | BJP MLA Atul Bhatkhalkar has criticized state Home Minister Anil Deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कोरोना अनिल देशमुखांना झाला आहे की त्यांच्या मेंदूला?'; भाजपाची बोचरी टीका

भारताचे भूषण असलेल्या मान्यवरांच्या विरोधात काहीही कारण नसताना कारवाई करण्याचा कट चालविला आहे, असा आरोपही भातखळकर यांनी केला आहे. ...

राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री विद्यार्थ्यांकरीता नसून केवळ शिक्षण सम्राटांकरिताच; भातखळकर यांचा आरोप - Marathi News | The school education minister of the state is not for the students but only for the education emperors; Bhatkhalkar's allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री विद्यार्थ्यांकरीता नसून केवळ शिक्षण सम्राटांकरिताच; भातखळकर यांचा आरोप

वर्षा गायकवाड या विद्यार्थ्यांकरिता नसून शिक्षण सम्राटांच्या फायद्याकरिता काम करीत असल्याचा आरोप भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. ...

".. पण आंदोलनकर्त्यांना १० एकरात १०० कोटींची वांगी लावण्याचा मंत्र मात्र न चुकता द्या" - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar criticize ncp leader suupriya sule over she twitted on farmers protest | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :".. पण आंदोलनकर्त्यांना १० एकरात १०० कोटींची वांगी लावण्याचा मंत्र मात्र न चुकता द्या"

भाजप नेत्याचा सुप्रिया सुळेंना टोला ...

प्रस्तावित पी/पूर्व वॉर्डकरिता महापालिकेच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद; भातखळकरांनी मानले आभार - Marathi News | Provision of funds in the municipal budget for the proposed P / East ward | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रस्तावित पी/पूर्व वॉर्डकरिता महापालिकेच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद; भातखळकरांनी मानले आभार

पी उत्तर वार्डचे विभाजन करून मालाड पूर्व साठी वेगळा प्रशासकीय वॉर्ड उभारावा या मागणीसाठी मागील अनेक वर्षांपासून आमदार भातखळकर विधानसभेत आवाज उठवीत होते ...

"मंत्र्यांच्या अय्याशीसाठी ठाकरे सरकारकडे पैशाची कमी नाही"; भाजप नेत्याचा हल्लाबोल - Marathi News | Thackeray government has no shortage of money for its ministers says bjp mla atul bhatkhalkar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मंत्र्यांच्या अय्याशीसाठी ठाकरे सरकारकडे पैशाची कमी नाही"; भाजप नेत्याचा हल्लाबोल

"राज्याच्या तिजोरीतील खडखडाट हा फक्त जनतेसाठी असून मंत्र्यांच्या अय्याशीसाठी ठाकरे सरकारकडे पैशाची कमी नाही" ...

"जनमताचा नाही ठिकाणा अन् मला मुख्यमंत्री म्हणा..." - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar criticize shiv sena leader sanjay raut cm uddhav thackeray twitter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जनमताचा नाही ठिकाणा अन् मला मुख्यमंत्री म्हणा..."

खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा, असं म्हणत राऊतांनी केली होती अर्थसंकल्पावर टीका ...