लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अॅट्रॉसिटी कायदा

अॅट्रॉसिटी कायदा, मराठी बातम्या

Atrocity act, Latest Marathi News

माजी नगरसेवक मनोहर डुंबरेंविरुद्ध ॲट्राॅसिटीचा गुन्हा; जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप - Marathi News | Atrocity case against former BJP corporator Manohar Dumbre; Allegation of caste abuse | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माजी नगरसेवक मनोहर डुंबरेंविरुद्ध ॲट्राॅसिटीचा गुन्हा; जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप

गैरकृत्याला विराेध करीत बाजूला केल्याच्या आकसातून खाेटा गुन्हा दाखल केल्याचा डुंबरेंचा दावा ...

Akola: शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखावर अॅट्रासिटीचा गुन्हा, जिल्हा परिषद ‘सीइओं’च्या कक्षात घडला प्रकार - Marathi News | Akola: Atrocity case against Shiv Sena District Chief, incident happened in Zilla Parishad 'CEO' room | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखावर अॅट्रासिटीचा गुन्हा, जिल्हा परिषद ‘सीइओं’च्या कक्षात घडला प्रकार

Akola News: अकाेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी.वैष्णवी यांच्या दालनात शिवसेनेचे (ठाकरे गट)जिल्हाप्रमुख गाेपाल दातकर यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार एका महिला सरपंचने सिटी काेतवाली पाेलिस ठाण्यात दिली. ...

गणपत गायकवाडांवर जमीन मालकाने दाखल केला अ‍ॅट्रॉसिटी; अडचणी आणखी वाढल्या - Marathi News | Land owner files atrocity case against BJP MLa Ganpat Gaikwad; Difficulties increased after frining on Shivsena Shinde Faction | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गणपत गायकवाडांवर जमीन मालकाने दाखल केला अ‍ॅट्रॉसिटी; अडचणी आणखी वाढल्या

जमीन मालकाशी वादामुळे दोन्ही गट पोलीस ठाण्यात गेले होते. तिथे त्यांच्यात तिढा सोडविण्याची चर्चा सुरु होती. सध्या गायकवाडांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  ...

'ॲट्रॉसिटी ॲक्ट'वरुन केतकीचा संताप; खासदारांवरील गुन्ह्यानंतर वेगळीच मागणी - Marathi News | Ketki Chitale outrage over atrocity case against MPs; A separate request has been made in nanded hospital case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ॲट्रॉसिटी ॲक्ट'वरुन केतकीचा संताप; खासदारांवरील गुन्ह्यानंतर वेगळीच मागणी

नांदेडच्या शासकीय रूग्णालय व महाविद्यालय प्रशासनाच्या अनास्थेने तब्बल ३१ जणांचे बळी घेतले. ...

जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या समाजसेवकाची महिलांनी काढली धिंड - Marathi News | Women beaten the social worker who used caste-based abuse | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या समाजसेवकाची महिलांनी काढली धिंड

महिलांनी चपलेने मारहाण करत धिंड काढली, ठाण्यात आणून पोलिसांच्या केले हवाली ...

महिलेला जातीवाचक शिवीगाळ, ३ मनपा कर्मचाऱ्यांवर ॲट्रॉसिटी - Marathi News | Caste-based abuse to a woman, atrocity on 3 municipal employees in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महिलेला जातीवाचक शिवीगाळ, ३ मनपा कर्मचाऱ्यांवर ॲट्रॉसिटी

एक दगड पीडितेला लागल्याने पीडितेने हे सांगत असताना आरोपींनी पीडितेला जातीवाचक शिवीगाळ केली. ...

Pune: जातिवाचक शिवीगाळप्रकरणी माजी नगरसेवक गणेश ढोरेविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | A case has been filed against former corporator Ganesh Dhore in caste abuse case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जातिवाचक शिवीगाळप्रकरणी माजी नगरसेवक गणेश ढोरेविरोधात गुन्हा दाखल

जातिवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी... ...

ॲट्रासिटी केसमध्ये फितूर फिर्यादीवर कारवाईचे आदेश, सांगली न्यायालयाचा निकाल   - Marathi News | Order of action against Fitur prosecutor in Atrocity case, Sangli court verdict | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ॲट्रासिटी केसमध्ये फितूर फिर्यादीवर कारवाईचे आदेश, सांगली न्यायालयाचा निकाल  

दीड लाखांचे अनुदानही वसूल होणार ...