राहुरी : येथील बस स्थानकासमोरील स्टेट बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी सोमवारी पहाटे सुमारे १५ लाख रुपये लांबविल्याची घटना घडली. विशेष ... ...
यावर्षी जून ते ऑगस्ट महिन्यात देशातील बँकांनी जवळपास 358 एटीएमना टाळं ठोकलं आहे. अशारितीने एटीएमची संख्या 0.16 टक्के कमी झाली आहे ...
एटीएम यंत्रात स्किमर आणि छोटा व्हिडीओ कॅमेरा बसून शहरातील १३४ नागरिकांचा डेबिट कार्डामधील डेटा चोरून एका टोळीने नागरिकांच्या खिशातील ६० लाख रुपयांवर डल्ला मारला आहे. ...
रविवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास शटर बंद करून एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्यात येत होतं... ...
एटीएमकार्ड क्लोन करून बँक ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढणाºया टोळीचा पर्दाफाश ठाण्याच्या सायबर सेलने केला. याप्रकरणी चार आरोपींना अटक केली ...
विश्रामबाग येथील हॉटेल पै-प्रकाशच्यामागे अॅक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. सोमवारी पहाटे तीन वाजता हा प्रकार घडला. ...