नाशिक : पंचवटीतील ड्रीम कॅसल येथे बसविण्यात आलेले सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या घटनेमुळे परिसरातील बँकांच्या एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ ...
एटीएम कार्डधारकांस कार्ड देत असतानाच संबंधित बँकेकडून त्या ग्राहकाचा वीमा काढला जातो; मात्र याबाबतची माहिती ग्राहकांना नसल्याने कुणी दावा करण्याच्या भानगडीत पडत नाही, त्यामुळे एटीएम विमा संदर्भात जनजागृती करण्याची आणि विमाप्रकरणी दावा करण्याची ग ...
वाशिम: ‘एटीएम कार्ड’ला आधार क्रमांक जोडला गेला नसल्याने तुमच्या कार्डचे ‘व्हेरीफिकेशन’ करायचे आहे, असे कारण दाखवून अज्ञात आरोपींनी शहरातील दोघांना २९ हजार रुपयांनी गंडविल्याचा प्रकार सोमवार, २0 नोव्हेंबरला उघडकीस आला. ...
एचडीएफसी बँक शाखेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी गॅस मशीन व कटरच्या सहाय्याने फोडून 6 लाख 38 हजारांची रोकड लंपास केल्याची घटना आज च्या पहाटे दोनच्या सुमारास घडली. ...