बुधवारी शहरातील बहुतांश एटीएममधील पैसे संपल्यामुळे एटीएमच्या बाहेर ‘नो कॅश’चे बोर्ड लागलेले होते. त्यामुळे अनेक नागरिकांना हे बोर्ड पाहून पैसे काढण्यासाठी दुसऱ्या भागात जावे लागते. तेथेही तीच परिस्थिती असल्यामुळे दिवसभर एटीएमच्या शोधात नागरिकांना भटक ...
देशातील इतर राज्यांप्रमाणेच नागपूरच्या विविध भागातही एटीएममधून पैसे निघत नाहीत. पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना एका एटीएमकडून दुसऱ्याकडे भटकावे लागत आहे. कुठेच पैसे मिळत नसल्याने लोक त्रस्त झाले आहेत. ...
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेपूर्वी मंगळवारी राज्यात अनेक ठिकाणी ‘एटीएम’मध्ये नोटांची टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे खरेदीसाठी पैसे काढणाऱ्यांची अडचण झाली. मुंबईत बहुतांश ठिकाणी स्थिती सामान्य असली तरी ठाणे, पुणे, जळगाव, नाशिक आदी ...
बँकेकडून पोस्टाद्वारे आलेले शेतकऱ्याचे एटीएम कार्ड व चेक बुक मित्राने परस्पर सोडवून घेतले. यानंतर सलग ४ वर्षे ते वापरत त्यातून १ लाख ८० हजार रुपये परस्पर खात्यातून काढून घेतल्याची घटना तालुक्यातील वडाळा येथे घडली. ...
शहरातील वामननगर येथील एटीएमवर पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा पासवर्ड चोरुन बघितल्यानंतर कार्ड अडकत असल्याचा बहाणा करीत चलाखीने एटीएमची अदलाबदल केली़ त्यानंतर शेतकरी कैलास वानखेडे यांच्या आईच्या खात्यातील ४० हजार रुपये लंपास केले ...