नाशिक : स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये खाते असलेल्या वृद्धाच्या डेबिट कार्डचे क्लोनिंग करून तयार केलेल्या कार्डच्या साहाय्याने संशयितांनी एक लाख ६० हजार रुपये परस्पर काढून घेऊन फसवणूक केल्याची घटना घडली आहे़ ...
आपल्या बँकेचा एटीएम पिन नंबर कोणालाही सांगू नका अथवा कोठे लिहून ठेवू नका, असे वारंवार सांगितले जाते़. चोरट्याने त्या कार्डचा व डायरीतील पिन नंबरचा वापर करुन एटीएममधून ४७ हजार रुपये काढले़. ...
कणकवली तालुक्यातील तळेरे येथील बँक आॅफ इंडिया आणि बँक आॅफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये पैसेच नाहीत. नो कॅश असा फलक तेथे लावण्यात आलेला असल्याने अनेक गणेशभक्त व चाकरमानी यांची गैरसोय होत आहे. ...