प्रकाशकुमार रंगाराम मेघवंची (वय २२), किसन मांगीलाल मेघवाल (वय १९) आणि भरत प्रतापसिंग ईरागर (वय १९) असं या तीन आरोपींची नाव आहेत. हे तिघेही बालाजी सुपर शॉपीमागे, तुपे कॉर्नर, हडपसर येथे राहणारे असून मूळचे ते राजस्थानचे आहेत. ...
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ग्राहक एटीएम मशिनमध्ये रोकड आहे का नाही? याची चौकशी करत होते. त्यामुळे ग्राहकांची सणासुदीत धावपळ झाल्याचे चित्र बुधवारी दिसून आले. ...
विविध बँक ग्राहकांच्या सोयीसाठी असलेले एटीएम सुरक्षेअभावी आता चोरट्यांच्याही सोयीचे होऊ लागल्याचे चित्र शुक्रवारी मध्यरात्रीनंतर लोकमत टीमने केलेल्या स्टिंग आॅपरेशनद्वारे समोर आले आहे. ...
सुरक्षित समजल्या जाणाऱ्या या एटीएम मशीनला कार्ड क्लोनिंग करून पैसे लुबाडले जात होते. आता आरोपी आकाशची ही शक्कल ऐकून बॅंकेचे अधिकारी देखील थक्क झाले आहेत. यु ट्युबवर बघून आपण हे शिकल्याच आकाशने पोलिसांना सांगितलं आहे. ...