लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एटीएम

एटीएम

Atm, Latest Marathi News

31 मार्चपूर्वी देशातील निम्मी एटीएम बंद पडणार? जाणून घ्या कारण - Marathi News | Half of the ATMs will be closed before March 31? Know the reason | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :31 मार्चपूर्वी देशातील निम्मी एटीएम बंद पडणार? जाणून घ्या कारण

एटीएम कार्डद्वारे रक्कम काढून फसवणूक - Marathi News |  Fraud withdrawal through ATM card | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एटीएम कार्डद्वारे रक्कम काढून फसवणूक

एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने महिलेकडील एटीएम कार्ड अनोळखी व्यक्तीने घेतले. त्यानंतर परस्पर रक्कम काढून महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार वाकड येथे उघडकीस आला. ...

एटीएम कार्डची अदलाबदल करून महिलेची सव्वा लाखात फसवणूक - Marathi News | Cheating in a woman's trick by exchanging ATM card | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एटीएम कार्डची अदलाबदल करून महिलेची सव्वा लाखात फसवणूक

एटीएम कार्डची अदलाबदल करुन एका ठगाने अनिता प्रमोद चौधरी (५०, रा. जळगाव) यांना १ लाख २८ हजार रुपयात फसविल्याचा  प्रकार उघडकीस आला आहे. ...

दोन एटीएम फोडून ३५ लाख लंपास - Marathi News | Two ATMs break and stolen 35 lakh | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दोन एटीएम फोडून ३५ लाख लंपास

गॅस कटरच्या सहाय्याने एटीएमच्या दोन मशीन कापून त्यातील ३५ लाख २६ हजार १०० रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ...

बँकेच्या एटीएमची सुरक्षा ‘रामभरोसे’ - Marathi News | Security of bank ATMs 'Ram Bharose' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बँकेच्या एटीएमची सुरक्षा ‘रामभरोसे’

दिवसा-रात्री एटीएममधून पैसे चोरणे वाढले; अनेक सेंटरवर चौकीदार काढतात झोपा ...

एटीएम कार्ड क्लोनिंग करून लाखोंचा अपहार करणारे ‘बंटी बबली’ गजाआड  - Marathi News | The 'Bunty Babli' Ghajad, which smokes millions of ATM cards | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एटीएम कार्ड क्लोनिंग करून लाखोंचा अपहार करणारे ‘बंटी बबली’ गजाआड 

क्रेडिट व डेबिट कार्डचे क्लोनिंग करुन कार्ड तयार केले. स्कँनर आणि स्पाय कँमे-याच्या साहयाने फसवणूक करणा-या नायजेरियन युवक-युवतीला कोंढवा पोलिसांनी ताब्यात घेतले. ...

परभणी :एकाच एटीमवर तालुक्याचा भार - Marathi News | Parbhani: The burden of the taluk on the same unit | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी :एकाच एटीमवर तालुक्याचा भार

शहरातील स्टेट बँक आॅफ हैदराबादचे इंडिया बँकेत विलिनीकरण झाल्यानंतर इंडिया बंँकेचे एटीएम बंद करण्यात आले. त्यामुळे एकाच एटीएमवर तालुक्यासह शहरातील नागरिकांचा भार येत आहे. परिणामी, ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ...

डेबिड कार्ड फ्रॉडपासून वाचण्यासाठी अशी घ्या खबरदारी - Marathi News | Precautions to avoid debit card fraud | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :डेबिड कार्ड फ्रॉडपासून वाचण्यासाठी अशी घ्या खबरदारी