लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एटीएम

एटीएम

Atm, Latest Marathi News

टाकाऊ वस्तूंपासून दहावीच्या विद्यार्थ्याने बनवले ATM; नोटांसह बाहेर येतात नाणी - Marathi News | 10th class student bharat made atm machine out of junk in rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टाकाऊ वस्तूंपासून दहावीच्या विद्यार्थ्याने बनवले ATM; नोटांसह बाहेर येतात नाणी

ATM machine : भरतने हे एटीएम मशीन केंद्र सरकारच्या इन्स्पायर अवॉर्ड स्टँडर्ड योजनेअंतर्गत तयार केले आहे. ...

ATM मधून पैसे काढताना मदतीच्या बहाण्याने शेतकऱ्याची ४० हजाराची केली फसवणूक - Marathi News | While withdrawing money from the ATM, he cheated the farmer of 40,000 on the pretext of help | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ATM मधून पैसे काढताना मदतीच्या बहाण्याने शेतकऱ्याची केली फसवणूक

मदतीच्या बहाण्याने दोन अज्ञात व्यक्तींनी शेतकऱ्याची 40 हजार रूपयांची फसवणूक केली. ...

धक्कादायक! महाराष्ट्र बँकेच्या ATM वर दरोडा; लाखोंची रोख रक्कम लंपास  - Marathi News | Crime News Bank of Maharashtra ATM robbery in nagothane satara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! महाराष्ट्र बँकेच्या ATM वर दरोडा; लाखोंची रोख रक्कम लंपास 

Crime News : नागठाणे सासपडे रोडवरील महाराष्ट्र ATM वर मंगळवारी रात्री अडीच वाजता दरोडा टाकून अज्ञात चोरट्याने जिलेटीनचा स्फोट करून ATM फोडून लाखोंची रोख रक्कम लंपास केली आहे.  ...

एटीएम कार्ड मागितले म्हणून पत्नीचा जीव घेण्याचा प्रयत्न; अंबाझरी पोलिसात गुन्हा दाखल - Marathi News | Attempt to kill wife for asking for ATM card; case filed against husband in ambazari police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एटीएम कार्ड मागितले म्हणून पत्नीचा जीव घेण्याचा प्रयत्न; अंबाझरी पोलिसात गुन्हा दाखल

त्याने प्रितीवर लाथाबुक्क्यांनी प्रहार केले. तसेच लहान मुलीच्या पाळण्याच्या दोरीने पत्नीचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. ...

एटीएममधून आल्या जळक्या, पुसट, कलर नसलेल्या नोटा, ग्राहकांमधून संताप - Marathi News | Burnt, colorless notes coming from ATMs in Aundh Satara District, anger of customers | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एटीएममधून आल्या जळक्या, पुसट, कलर नसलेल्या नोटा, ग्राहकांमधून संताप

नोटा एटीएममध्ये भरणा करताना आढळून आल्या नाहीत का, अशा नोटा चालतील का, त्या मशीनमध्ये भरताना जळक्या, फाटक्या का भरल्या अशा विविध प्रश्नांची चर्चा औंधमध्ये दिवसभर सुरू होती. ...

एटीएम मशीन फोडून ‘सिनेस्टाईल’ पळविली २३.७८ लाखांची रोकड; घटना सीसीटीव्हीत कैद - Marathi News | 23.78 lakh cash was stolen by breaking the ATM machine, incident caught on cctv | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :एटीएम मशीन फोडून ‘सिनेस्टाईल’ पळविली २३.७८ लाखांची रोकड; घटना सीसीटीव्हीत कैद

वायगाव येथील घटनेने खळबळ; बोरगावातही झाला एटीएम फोडण्याचा प्रयत्न ...

ATM Transaction Limit: एटीएममधून पैसे काढणं मोफत नाही, मर्यादेपेक्षा अधिक वेळा ट्रान्झॅक्शन्सवर आकारले जातात इतके रूपये - Marathi News | check the-atm transaction limits and charges of sbi icici hdfc axis banks know details rbi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एटीएममधून पैसे काढणं मोफत नाही, मर्यादेपेक्षा अधिक वेळा ट्रान्झॅक्शन्सवर आकारले जातात इतके रूपये

HDFC-SBI-ICICI-Axis Bank ATM Limit: आपल्या बँकांच्या एटीएममधून ठराविक मोफत व्यवहारांची परवानगी देण्यात आली आहे. ...

ATM कार्डवर फ्री मध्ये मिळतोय 5 लाखापर्यंतचा विमा; जाणून घ्या कसा करावा क्लेम... - Marathi News | Free life and accident insurance up to 5 lakhs on ATM card Know how to make a claim | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ATM वर फ्री मध्ये मिळतोय 5 लाखांचा विमा...

एटीएम कार्डवर मिळतो विमा? खरंच...! चला तर समजून घेऊया... ...