एचडीएफसी बँक शाखेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी गॅस मशीन व कटरच्या सहाय्याने फोडून 6 लाख 38 हजारांची रोकड लंपास केल्याची घटना आज च्या पहाटे दोनच्या सुमारास घडली. ...
नवी मुंबईतील बँक आॅफ बडोदाची शाखा भुयार खणून फोडून चोरट्यांनी लॉकरमधील लाखो रुपयांचे दागिने लुटले. याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील विविध बँकांची मध्यरात्री पाहणी केली असता, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि एक-दोन खासगी बँकांचा अपवाद वगळता अन्य कोणत ...
स्किमर यंत्राद्वारे बनावट डेबिट कार्ड बनवून खात्यातून पैसे चोरी झाल्यास, ग्राहकांना ते पैसे देण्याची जबाबदारी बँकांचीच आहे. त्यांनी सुरक्षिततेचे नियम न पाळल्याने हा प्रकार घडला आहे. ...
येथील बँक आॅफ इंडियाचे एटीएम आता कायमचेच बंद झाल्याचे सांगण्यात येत असल्याने नागरिकांची भटकंती होत आहे. शिवाय त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ...
गांधी रोडवरील कॅनरा बँकेच्या एटीएममध्ये सोमवारी रात्री अज्ञात चोरटयांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघड झाली. एटीएम फोडण्याचा प्रयत्न सीसी कॅमेर्यात कैद झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी बँकेच्या व्यवस्थापकांनी स ...
नीती आयोग के सीईओ अमिताभ कांत यांनी येत्या ४ वर्षाच्या काळात डेबिट व क्रेडिट कार्ड सोबत एटीएम मशीन्ससुद्धा कालबाह्य होतील आणि लोक सर्व वित्तीय व्यवहार आपल्या मोबाईलवरून करण्यास प्राधान्य देतील असे भाकीत वर्तवले आहे. ...