वेगवेगळ्या बँकांची डोंबिवलीमधील एटीएम असुरक्षित असल्याने तेथून डेटा चोरीला जातो. त्यासाठी संबंधित बँकांनी काळजी घेण्याची, सुरक्षेचे उपाय योजण्याची आवश्यकता असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी तपासाअंती काढला आहे. ...
राहटणी येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये ७६ लाख ५० हजार रुपये रोकड भरण्यासाठी आलेली कॅशव्हॅन पाळविणारा एका आरोपीला वाकड पोलिसांनी बीड येथून ताब्यात घेतले असून अन्य आरोपींच्या मागावर वाकड पोलीस आहेत. ...
- केशर बाग रोडजवळ असणाऱ्या पॉश कॉलनीतील एका एटीएममध्ये चेहऱ्यावर रूमार बांधलेल्या एका व्यक्तीने बंदूकीच्या सहाय्याने व्यक्तीकडून पैसे लुटल्याची घटना समोर आली आहे. ...
वसई शहरातील तामतलाव येथील काही एटीएम असुरक्षित असून अवघ्या आठ दिवसात चार जणांच्या खात्याची माहिती हॅक करून त्यांच्या खात्यातून लाखाहून अधिक रक्कम काढण्यात आली आहे. ...
वसईतील तामतलाव येथील बँक आॅफ बडोदाच्या शाखेतील एटीएममधून शनिवारी पैसे काढलेल्या तिघांच्या खात्यातून एटीएममधून मंगळवारी पैसे काढण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर भाईंदर एटीएममधून पैसे काढणारा एक ...
पैसे आणि अगदी पाण्याचे एटीएम सर्वांनाच माहिती आहे, परंतु नाशिकमध्ये चक्क दुधाचे एटीएम सुरू होत आहे. सिन्नर तालुका दूध संघाने हे पाऊल उचलले असून, नाशिक शहरात कॉलेज रोडवर बॉईज टाऊन स्कूलसमोर हे पहिले एटीएम सुरू होणार आहे. ...
एटीएम फोडून त्यातील रक्कम लंपास करणे हे काम कठीण मानले जात असले तरी अज्ञात लुटारूंनी एकच एटीएम दोन महिन्यांत दुसऱ्यांदा फोडले. विशेष म्हणजे, पहिल्याच घटनेतील लुटारूंना हुडकून काढण्यात पोलिसांना अद्यापही यश आले नाही. त्यातच ही दुसरी घटना घडली. यावेळी ...