अनेक नागरिकांना बँकेतून बोलत असल्याचे सांगून त्यांना चीप बेस एटीएमविषयी सांगितल्या जाते आहे आणि त्यांच्याकडून जुन्या, नवीन एटीएम कार्डवरील सोळा डिजिट क्रमांक व पीन कोड मागून आॅनलाइन आर्थिक फसवणूक केल्या जात आहे. ...
बँक ग्राहकांना चांगली व सुरक्षित सेवा मिळावी यासाठी रिझर्व्ह बँकेच्या सूचनांनुसार विविध राष्ट्रीय बँकांसह सहकारी बँकांनीही आपल्या ग्राहकांना ३१ डिसेंबरपर्यंत सध्याचे एटीएम तथा डेबिट कार्ड बदलून घेण्याचे आवाहन केले आहे. ...
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जुनी मॅग्नेटिक स्ट्रीप असलेली ३0 हजार एटीएम कार्डस कालबाह्य झाली असून अन्य ८५ हजार कार्डस चालू राहणार आहेत. नव्या वर्षात आता नव्या इएमव्ही चीप असलेल्या डेबिट कार्डद्वारेच ग्राहकांना व्यवहार करावे लागतील. ...
बँकिं ग व्यवहाराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विविध बँकांनी त्यांचे मॅग्नेटिक स्ट्रिपचे एटीएम तथा डेबिट कार्ड्स ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी संबंधित बँका त्यांच्या ग्राहकांना मॅग्नेटिक स्ट्रि ...