नवीन एटीएम कार्डची बेमालूमपणे अदलाबदली करून एका व्यक्तीचे २१, ७०० रुपये एका आरोपीने लंपास केले. तीन महिन्यांपूर्वी घडलेल्या या गुन्ह्याची चौकशी केल्यानंतर नंदनवन पोलिसांनी शनिवारी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. ...
एखाद्या एटीएममध्ये गेल्यानंतर पैसे काढण्यासाठी डेबिट कार्डचा वापर केला जातो. मात्र अनेकदा काही समस्यांमुळे गरजेच्या वेळी पैसे मिळत नाही. मात्र आता सर्वसामान्यांसाठी खूशखबर आहे कारण क्रेडिट आणि डेबिट कार्ड शिवाय तीन बँकामधून पैसे काढता येणार आहे. ...
एटीएम केंद्रात झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही घटना घडली असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोंढवा अग्निशमन दलाने त्वरित आग विझवली व जवळपासच्या दुकाने व घरे यांना आगीच्या धोक्यातून वाचविले ...
नाशिक : एका भामट्याने महिलेच्या एटीएम कार्डाचा गैरवापर करीत दिशाभूल करून परस्पर बँकेच्या बचत खात्यामधून सुमारे १ लाख ४८ हजार ३६७ रुपयांची रोकड काढून अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात ...
एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने महिलेकडील एटीएम कार्ड अनोळखी व्यक्तीने घेतले. त्यानंतर परस्पर रक्कम काढून महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार वाकड येथे उघडकीस आला. ...